ŠKODA AUTO INDIA ŠKODA SINGLE WICKET TOURNAMENT

.

*ŠKODA AUTO INDIA ŠKODA SINGLE WICKET TOURNAMENT*

ŠKODA AUTO India भारतभरातील ५९ शहरे व ३२,०००हून अधिक तरूण क्रिकेटर्सना व्‍यापून घेण्‍याच्‍या उद्देशासह ŠKODA Single Wicket (SSW) टूर्नामेंटच्‍या सीझन २ ची घोषणा केली आहे. ŠKODA Single Wicket सीझन २ हा २८ एप्रिलपासून सुरू होईल.

ŠKODA AUTO India ब्रॅण्‍ड संचालक पीटर सोलक म्‍हणाले, ‘‘ŠKODA AUTO India साठी ग्राहक केंद्रितपणा आणि आमच्‍या ग्राहकांप्रती ह्युमन टच दृष्टिकोन आम्‍ही करत असलेल्‍या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये अग्रस्‍थानी राहिले आहेत. स्‍पर्धा व कौशल्‍याव्‍यतिरिक्‍त क्रीडा देखील मानवी उत्‍साहाला साजरे करण्‍याबाबत आहे. ŠKODA Single Wicket उपक्रम तरूण खेळाडूंना त्‍यांचे कौशल्‍य दाखवण्‍यासाठी खरेखुरे व अद्वितीय व्‍यासपीठ देतो. तसेच हा उपक्रम भविष्‍यात अधिक मोठे यश संपादित करण्‍याची आणि त्‍यांचे कुटुंब व समुदायांसोबत बहुमूल्‍य क्षणांचा आनंद घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या सहभागींसाठी संधी देखील असेल. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या तरुण प्रतिभेला सक्षम करणे, प्रेरित करणे व त्यांचे पालनपोषण करणे आणि ŠKODA ब्रॅण्‍डला भारतातील नवीन कुटुंबांपर्यंत नेणे हा आमचा विशेषाधिकार आहे.’’

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar