केरीतील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा साडेचारशे रुग्णानी घेतला लाभ

.

केरीतील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा साडेचारशे रुग्णानी घेतला लाभ

न्यू इंग्लिश हायस्कुल केरी पेडणे आणि तुये सामुदायिक आरोग्य केंद्र , तुये यांच्या संयुक्त विद्यमाने केरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

शालेय विद्यार्थी, शाळा समूहातील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांसाठी हे शिबीर घेण्यात आले होते.त्याचा साडेचारशे रुग्णाणी लाभ घेतला.

या शिबिराचे उदघाटन Estate पाहुण्या समाजसेविका अँ सिद्धी जित आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तुये आरोग्य केंद्राचे डाक्टर, कर्मचारी, न्यू इंग्लिश हायस्कुल व्याबस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शिबिरात त्वचारोग , दंत चिकित्सा, स्त्री रोग, मेडिसिन, जनरल तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,स्वागत, परिचय व शेवटी आभार प्रदर्शन वैशाली न्हांजी यांनी केले.

फोटो
केरी पेडणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करताना अँड सिद्धी जित आरोलकर. सोबत मान्यवर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar