न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये घडला विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्र. कू. नादिया फर्नांडिस हिने केले मुलांना संबोधित.

.

न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये घडला विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्र.
कू. नादिया फर्नांडिस हिने केले मुलांना संबोधित.

न्यू इंग्लिश हायस्कूल केरी मध्ये 6 मार्च 2023 रोजी समुपदेशन सत्र घडण्यात आले. ह्या वेळेस कू.नादिया फर्नांडिस हे मुख्य सल्लागार म्हणून लाभले होते.
सत्राच्या सुरवातीस, नादिया हिने विद्यार्थ्यांना त्यांचा अंगाविषयी माहिती दिली. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपले विचार मुलांपुढे मांडले.
समुपदेशनाचे महत्व काय आणि कशाला ते गरजेचे आहे हे सुधा मुलांना सांगण्यात आले. पुढे, गुड टच आणि बेड टच विषयी मुलांना संबोधित करण्यात आले. गुड टच आणि बेड टच म्हणजे काय आणि दोघांमध्ये काय फरक असतो आणि हे कसे समजावे हे सल्लागारांनी मुलांना पटवून दिले.
पुढे सत्र दोन भागात विभागले. मुलांनचे समुपदेशन शाळेचे शारीरिक शिक्षणाचे शिक्षक श्री.आल्फ्रेड रॉड्रिग्ज यांनी केले व मुलींचे समुपदेशन कू. नादिया फर्नांडिस यांनी पूर्ण केले.
कार्यक्रमाची सूत्रे सौ.नीलम महालदर यांनी सांभाळले होते तसेच मुख्य सल्लागारांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आभार प्रदर्शन, शाळेची शिक्षिका वैशाली नहांजी यांनी पार पडले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar