हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी ‘गदा पूजना’चा कार्यक्रम*

.

 

 

*हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी ‘गदा पूजना’चा कार्यक्रम*
पणजी, २ एप्रिल – हिंदु जनजागृती समितीने हनुमान जयंतीच्या प्रीत्यर्थ राज्यात ठिकठिकाणी ‘गदा पूजना’च्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हिंदु समाजात शौर्य जागृत करणे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शक्ती प्राप्त करणे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.
राज्यभरात पुढील ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे. सोमवार, ३ एप्रिल या दिवशी रात्री ८ वाजता मयडे, बार्देश येथील श्री राम मंदिर; सकाळी ६ वाजता शिरोडवाडी, मुळगाव येथे श्री हनुमान मंदिर येथे (गुढीपाडवा उत्सव समिती मुळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने) आणि सकाळी ६ वाजता शिरोडवाडी, मुळगाव येथील श्री हनुमान मंदिर. मंगळवार, ४ एप्रिल या दिवशी रात्री ७.३० वाजता हंसाभाट, म्हापसा येथील श्री गणेश मंदिर, रात्री ७.३० वाजता हंसाभाट, म्हापसा येथील श्री गणेश मंदिर आणि सकाळी ११ वाजता कळमठ, माड्डीतळप, लोलये, काणकोण येथील श्री मारुति मंदिर. बुधवार, ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता राजबाग, तारीर, काणकोण येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. हनुमान जयंतीच्या दिवशी ६ एप्रिलला सकाळी ६ वाजता करासवाडा, म्हापसा येथील श्री साई मंदिर; सकाळी ७ वाजता रवींद्र भवन, वास्को जवळील श्री संकट मोचन मारुति मंदिर; सकाळी ११ वाजता नानोडा येथील श्री मारुति मंदिर आणि सायंकाळी ७ वाजता शिरगाव येथील महादेव मंदिर. हिंदु धर्म रक्षणाच्या हेतूने या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्र. – ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar