दैनिक ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती सोहळा उत्साहात साजरा*

.

दिनांक : ०९.०४.२०२३

*दैनिक ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती सोहळा उत्साहात साजरा*
मडगाव, ९ एप्रिल – धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या, तसेच समाजावर साधना आणि धर्मपालन यांचे संस्कार करणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती सोहळा दवर्ली, मडगाव येथील मारुति मंदिराजवळ बाबू नायक सभागृहात ९ एप्रिल या दिवशी सायंकाळी उत्साही वातावरणात झाला. शंखनाद झाल्यानंतर एस्.एस्. धेंपो वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याला प्रारंभ झाला. यानंतर प्राचार्य मनोज कामत, दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या या कार्यात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन सोहळ्यांतर्गत करण्यात आले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar