सापुतारा ( गुजरात) येथे रविवार दिनांक २ रोजी साहित्य पुरस्कार वितरण समारंभ झाला. या समारंभात तुकाराम शेटगावकर ( मोरजी)

.
सापुतारा ( गुजरात) येथे रविवार दिनांक २ रोजी साहित्य पुरस्कार वितरण समारंभ झाला. या समारंभात तुकाराम शेटगावकर ( मोरजी) संपादित करत “असलेल्या  विचार वैभव’दिवाळी अंकास नक्षत्र “साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर झाला होता. यावेळी अध्यक्ष महेंद्र देशपांडे उपस्थित होते. हा समारंभ स्टार हॉलीडै सापुतारा ( गुजरात)  येथे झाला होता प्राप्त झालेले पुरस्कार व प्रमाणपत्र केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गृहस्थानी त्याच्या हस्ते

दिनांक १५ रोजी स्विकारण्यात आला .
गोमंतकीय कवी विनोद नाईक व साहित्यिक मोहन कदम यानाही नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कार लाभला आहे. हा समारंभ नक्षत्र, कला व साहित्य मंच नासिक संस्थेतर्फे घडवून आणला होता. फोटो भारत बेतकेकर
केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कडून पुरस्कार स्वीकारताना तुकाराम शेटगावकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar