शांता विद्यालयामध्ये खास बुद्धीबळ कार्यशाळा संपन्न

.

श्री. शांता विद्यालयामध्ये खास बुद्धीबळ कार्यशाळा संपन्न<>

विद्यार्थ्यांच्या बौद्धीक व मानसिक आरोग्याच्या वाढीसाठी विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री. शांताविद्यालयामध्ये लायन क्लबचे अध्यक्ष श्री.शर्वण वेर्णेकर यांच्या सहकार्याने चार दिवसीय बुद्धीबळ, कार्यशाळेचे आयोजन केले होते, हया कार्यशाळे अंतर्गत बार्देश तालुक्यातील बुद्धीबळ संघटनेचे उपाध्य श्री. शिरीश दिवकर यांनी विद्यार्थ्यांना बुद्धीबळ खेळाचे प्रशिक्षण दिले . या कार्यशाळेमध्ये एकूण ५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे यांनी श्री. शिरीश दिवकर यांना मानचिन्ह प्रदान करून त्यांना त्यांच्या सत्कार्याबद्दल सन्मानित करण्यातआले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar