पीपल्सच्या आहिल शेखचे ॲक्वेटीक चॅम्पियनशिपमध्ये सुयश

.

पीपल्सच्या आहिल शेखचे
ॲक्वेटीक चॅम्पियनशिपमध्ये सुयश

गोवा जलतरण संघाने नुकत्याच आयोजित केलेल्या 3४ व्या गोवा राज्य सिनिअर ॲक्वेटीक चॅम्पियनशिपमध्ये मळा -पणजी येथील पीपल्स माध्यमिक विद्यालयाच्या आहिल शेख या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांने विविध पदके पटकावून शानदार कामगिरी केली आहे.

आहिलने १५०० मी. फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक, ८०० मी. आणि २०० मी. फ्री स्टाईलमध्ये तसेच ४×१०० मी. मिश्र मेडले रिले प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. आहिलच्या या यशाबद्दल त्याचे गोवा जलतरण संघ, पीपल्स शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पीपल्स व्यवस्थापनाने अभिनंदन केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें