रवींद्र भवन साखळी शनिवारी सहा मे रोजी वातानुकूलित सभागृहात सिद्दकलाच्या 21 वा नृत्य संस्थेचा वर्धापन दिन

.

रवींद्र भवन साखळी शनिवारी सहा मे रोजी वातानुकूलित सभागृहात सिद्दकलाच्या 21 वा नृत्य संस्थेचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला होता. सिद्धकलाच्या त्रीशक्ती कार्यक्रमासाठी विशेष अतिथी लोकप्रिय कलाकार स्वामी समर्थ मराठी कलर्स चैनल वरील स्वामी समर्थ प्रसिद्ध मालिकेचे भूमिकेतील अक्षय मुदवाडकर लाभलेले होते.

सिद्धकला नृत्यसंस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पहिल्या सत्रात गणेश स्तुती ,श्रीकृष्ण पदम, देवी स्तुती ,सरस्वती स्तवन व तिल्लाना भरतनाट्य मार्गम सादर करण्यात आले.

विशेष नृत्य नाटिकांचा समावेश गोव्यातील चंद्रपूर ची राणी हया कथेवर सेमी क्लासिकल नृत्य सादर करण्यात आले.व गोव्या तील प्रेक्षणीय स्थळ दूध सागर
ह्या katevar नृत्य सादर करण्यात आले व हया दोन्ही नृत्य नातिकेचे नृतयदिग्दर्शन सौ. जानवी बोंद्रे यांनी केले होते.

सिद्धकलाच्या सांस्कृतिक दुसऱ्या सत्रात सेमी क्लासिकल व विविध लोकनृत्य सादर करण्यात आले.

सिद्दकला त्रीशक्ती सांस्कृतिक कार्यक्रमात सिद्धकलाचे शंभर कलाकार आपल्या नृत्याचे सादरीकरण केले.

सिध्दकलाच्या सर्व विद्यार्थ्यांना व विशारद पूर्ण विद्यार्थ्यांना मराठी कलर्स चैनल वरील स्वामी समर्थ प्रसिद्ध मालिकेचे भूमिकेतील अक्षय मुदवाडकर यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सर्व सिद्दकला विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
Siddhakala नृत्य संस्था
२००३सालि स्थापना झाली.
Siddhakala नृत्य संस्था २1व्या वर्ष पूर्ती कडे वाटचाल सुरू आहे.

Siddhakalaनृत्य संस्था गोवा मध्ये सहा शाखा संजीवनी म्युझिक अकॅडमी पणजी, लक्ष्मीनारायण मंदिर म्हापसा, कीर्ती विद्यालय शिवोलिम, गणेश भवन साखळी, तारी सभागृह बीचोली व जांभळेश्वर मंदिर कांदोलिम येथे गेली कर्यावांत आहे.

सिद्धकला नृत्य संस्थेत संस्थेच्या संचालिका सौ जान्हवी जयेश बोंद्रे सर्व विद्यार्थ्यांना नृत्य वर्गात प्रवेश मिळाल्याबरोबर रंगमंचाचे ज्ञान देऊन . अखिल भारतीय गांधर्व परीक्षेची प्रारंभिक पासून ते विशारद पूर्ण पर्यंत सर्व विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यात येते.

भरतनाट्यम विशारद पूर्ण सिद्धकलाच्या विद्यार्थिनी प्रत्येक गावात झाल्या आहेत.

सिद्धकलाच्या त्रीशक्ती सांस्कृतिक कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणत उपस्थिती लावून सिद्धकलाच्या कलाकारांना प्रोत्साहन दिले .

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें