*ऍमेझॉन इंडिया 15 आणि 16 जुलै 2023 रोजी प्राइम डे सह परत येत आहे*
National, जुन, 2023: अॅमेझॉन इंडिया Prime Day 2023 सह ‘डिस्कव्हर जॉय’ या दोन दिवसांच्या वार्षिक उत्सवासह परत आले आहे! 15 जुलै रोजी मध्यरात्री 12:00 वाजता सुरू होऊन 16 जुलै 2023 पर्यंत, प्राइम डेच्या सातव्या आवृत्तीमध्ये दोन दिवसांचे उत्तम डील्स, बचत, ब्लॉकबस्टर मनोरंजन, नवीन सुरूवात आणि बऱ्याच गोष्टी पूर्वीपेक्षा भरपुर आणि चांगले आहे. या प्राइम डे, दोन दिवसांच्या शॉपिंग इव्हेंटमध्ये प्राइम सदस्य शांत बसुन आरामात सर्व ब्लॉकबस्टर मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे खरेदी करू शकतात.
स्मार्टफोन, टीव्ही, अप्लायंसेस, फॅशन आणि ब्युची, किराणा सामान, ऍमेझॉन डिव्हाइसेस, घर आणि स्वयंपाकघर, फर्निचर ते दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि बऱ्याच गोष्टींचा प्राइम सदस्य नवीन सुरूवातीमधुन यापूर्वी कधीही न ऐकलेल्या डील्स, सर्वोत्तम मनोरंजन आणि बचतीचा आनंद घेऊ शकतात.