ड्रोन टेक्नॉलॉजी चा वापर करून शेतकऱ्यांना कमी खर्चात व कमी कामगार वापरून भरघोस पिके घेण्यासाठी म्हापसा बोडगेश्वर देवस्थानच्या समोर असलेल्या शेतात सुमारे एकवीस शेतकऱ्यांना ड्रोन चा वापर करण्याचे प्रात्यक्षिके नुसतीच म्हापसा कृषी खात्यातर्फे दाखवण्यात आली

.
ड्रोन टेक्नॉलॉजी चा वापर करून शेतकऱ्यांना कमी खर्चात व कमी कामगार वापरून भरघोस पिके घेण्यासाठी म्हापसा बोडगेश्वर देवस्थानच्या समोर असलेल्या शेतात सुमारे एकवीस शेतकऱ्यांना ड्रोन चा वापर करण्याचे प्रात्यक्षिके नुसतीच म्हापसा कृषी खात्यातर्फे दाखवण्यात आली ड्रोन वापरून शेतात कीटकनाशक औषधांची फवारणी करणे तसेच खतांची फवारणी करणे याची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून  शेतात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी बरीच उत्सुकता दाखवली आहे. असेम्हापसा कृषी खात्याचे  तंत्रज्ञान अधिकारी सतीश केरकर यांनी सांगितले.
 शेतकऱ्यांनी ड्रोन चा वापर करून भात शेतीची लागवड केल्यास कामगारांची आवश्यकता भासणार नाही गोव्यात पहिल्यांदाच ड्रोन चा वापर करून आधुनिक तंत्रज्ञान शेतीचे ज्ञान आत्मसात करणारआहेत आहेत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सरकारकडून ५०% अनुदान देण्यात येत आहे.ड्रॉन खरेदी करून आपल्या शेतात ड्रोनचा उपयोग करून अन्य शेतकऱयांना भाडे तत्वावर ड्रॉन देणे सहज शक्य आहे.
म्हापसा विभागीय कृषी खात्या तर्फे ड्रॉन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यानी नाव नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. केंद्र सरकार कडून ड्रॉन खरेदीकरण्यासाठी ४०टक्के अनुदान देण्यात येत आहे तसेच गोवा सरकारचा कृषी खात्यातर्फे १० टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यला ड्रॉन खरेदी करून आपल्या शेतात भात शेती व भाजीपालायची लागवड करणे सहज शक्य होणार आहे त्यासाठी तरुण शेतकऱ्यानी आधुनिक तंत्र न्याना चा वापर करून भात शेतीची लागवड केल्यास स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साकार करणे सहज शक्य होणार आहे.
फोटो म्हापसा येथे ड्रोनचा उपयोग करून शेतकऱयांना प्रात्यक्षिके दाखवताना दिसत आहे.

. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून  शेतात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी बरीच उत्सुकता दाखवली आहे. असेम्हापसा कृषी खात्याचे  तंत्रज्ञान अधिकारी सतीश केरकर यांनी सांगितले.

 शेतकऱ्यांनी ड्रोन चा वापर करून भात शेतीची लागवड केल्यास कामगारांची आवश्यकता भासणार नाही गोव्यात पहिल्यांदाच ड्रोन चा वापर करून आधुनिक तंत्रज्ञान शेतीचे ज्ञान आत्मसात करणारआहेत आहेत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सरकारकडून ५०% अनुदान देण्यात येत आहे.ड्रॉन खरेदी करून आपल्या शेतात ड्रोनचा उपयोग करून अन्य शेतकऱयांना भाडे तत्वावर ड्रॉन देणे सहज शक्य आहे.
म्हापसा विभागीय कृषी खात्या तर्फे ड्रॉन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यानी नाव नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. केंद्र सरकार कडून ड्रॉन खरेदीकरण्यासाठी ४०टक्के अनुदान देण्यात येत आहे तसेच गोवा सरकारचा कृषी खात्यातर्फे १० टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यला ड्रॉन खरेदी करून आपल्या शेतात भात शेती व भाजीपालायची लागवड करणे सहज शक्य होणार आहे त्यासाठी तरुण शेतकऱ्यानी आधुनिक तंत्र न्याना चा वापर करून भात शेतीची लागवड केल्यास स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साकार करणे सहज शक्य होणार आहे.
फोटो म्हापसा येथे ड्रोनचा उपयोग करून शेतकऱयांना प्रात्यक्षिके दाखवताना दिसत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें