होंडा मोटर सायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI) आपल्या सीबी३५० एच’नेस (CB350 H’ness) आणि सीबी३५०आरएस (CB350RS) ग्राहकांसाठी खास १० वर्षांसाठी ‘वाढीव वॉरंटी’ आणि ‘वाढीव वॉरंटी प्लस’ कार्यक्रम सादर केला
पहिल्या १०,००० नवीन मोटर सायकल ग्राहकांसाठी खास संपूर्ण मोफत नोंदणी
नवी दिल्ली, २१ ऑगस्ट, २०२३: होंडा मोटर सायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI)
आपल्या बिग विंग (Honda BigWing) ग्राहकांसाठी ‘वाढीव वॉरंटी आणि वाढीव वॉरंटी प्लस’ हा क्रांतिकारी कार्यक्रम चालू करून या उद्योग क्षेत्रात एक चिरस्मरणीय अशी झेप घेतली.
प्रास्ताविक ऑफर म्हणून पहिल्या १०,००० नवीन वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची** कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वाढीव वॉरंटी कार्यक्रमात नावनोंदणी होईल. कोणत्याही शुल्काशिवाय म्हणजेच मोफत नोंदणीची ऑफर ही ८ ऑगस्ट २०२३ पासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने सीबी ३५० एच’नेस (CB350 H’ness) आणि सीबी३५०आरएस (CB350 RS) मोटरसायकल्सच्या पहिल्या १०,००० ग्राहकांसाठी लागू आहे. नोंदणी उद्योग क्षेत्रात पहिल्यांदाच उचललेले हे पाऊल केवळ प्रिमियम विभागाला नव्याने आकार देईल असे नाही तर हे ग्राहकांना उत्कृष्ट अश्या फायद्यांची आणि मनःशांतीची हमी देत उद्योग क्षेत्रामध्ये पूर्णपणे नवीन असे मानक देखील स्थापित करेल.
ग्राहक वाहन खरेदीच्या तारखेनंतर ९१ दिवसांपासून ते ९ वर्षांपर्यंतच्या लवचिक विंडोमध्ये ‘वाढीव वॉरंटी प्लस’ घेऊ शकतात. हा कार्यक्रम ग्राहकांना सर्वसमावेशक १० वर्षांची वॉरंटी तसेच नूतनीकरणाचा पर्याय देते. शिवाय वाहनाच्या मालकीमध्ये बदल झाल्यास ही ऑफर हस्तांतरणीय आहे. किफायतशीर मालकी अनुभव देण्याच्या वचनबद्धतेसह, हा कार्यक्रम नियमित देखभालीच्या माध्यमातून वाहनाचे आयुष्य वाढवतो आणि पर्यायाने ग्राहकांना समाधान देतो.
‘वाढीव वॉरंटी प्लस’ कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी सर्वसमावेशक कव्हरेज, अतिशय महत्त्वाचे व उच्च मूल्य असलेल्या इंजिनच्या भागांची आणि आवश्यक मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल भागांची सुरक्षा हे आहे.
लवचिकता आणि निवडीचे पर्याय देत हा ‘वाढीव वॉरंटी प्लस’ कार्यक्रम ग्राहकांना ३ पर्याय देतो: वाहन खरेदीपासून सातव्या वर्षापर्यंत तीन वर्षांची पॉलिसी; जी वाहने आठव्या वर्षामध्ये आहेत त्यांच्यासाठी दोन वर्षांची पॉलिसी आणि जी वाहने नवव्या वर्षामध्ये आहेत त्यांच्यासाठी एक वर्षांची पॉलिसी. हे पर्याय सर्व सीबी ३५० एच’नेस (CB350 H’ness) आणि सीबी३५०आरएस (CB350 RS) मोटरसायकल्ससाठी १.३०.००० किमी पर्यंत कव्हरेज वाढवतात.
‘वाढीव वॉरंटी प्लस’ ची वैशिष्ठ्ये
ग्राहकांसाठी फायदे
विक्रीचा कालावधी
वाहनाच्या खरेदीपासून ९१ व्या दिवसापासून ते ९ व्या वर्षापर्यंत
ग्राहकांना पूर्ण मनःशांती
उत्पादनातील दोषामुळे आलेली समस्या कव्हर करते
१० वर्षांपर्यंत वॉरंटी कव्हरेज – प्रिमियम दुचाकी उद्योग क्षेत्रातील एक अनोखा उपक्रम
नियमित देखभालीमुळे वाहनाचे आयुष्य वाढते आणि त्याचे पुनर्विक्री मूल्य देखील वाढते
वाहनखरेदीनंतर ९ वर्षांपर्यंत नूतनीकरण पर्याय उपलब्ध
संपूर्ण भारतामध्ये हे लागू
पॉलिसी हस्तांतरणीय
विक्रीचे ठिकाण
वर्कशॉप
पॉलिसीचे विविध पर्याय उपलब्ध
वाहनाच्या पहिल्या सात वर्षांपर्यंत ३ वर्षांची पॉलिसी
वाहनाच्या आठव्या वर्षी २ वर्षांची पॉलिसी
वाहनाच्या नवव्या वर्षी १ वर्षाची पॉलिसी
संभाव्य ग्राहक
विद्यमान ईडब्ल्यु आणि नॉन ईडब्ल्यु ग्राहक
आपल्या बिगविंग (Honda BigWing) ग्राहकांसाठी ‘वाढीव वॉरंटी आणि वाढीव वॉरंटी प्लस’ ही विशेष योजना सादर करताना होंडा मोटर सायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, “एचएमएसआय मध्ये उत्कृष्ट मालकी अनुभव देण्यासाठी अढळ अशी कटिबद्धता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असते. अर्थातच ‘वाढीव वॉरंटी आणि वाढीव वॉरंटी प्लस’ कार्यक्रम आमच्या या कटिबद्धतेचा एक भाग आहे. आमच्या रेड विंग ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आम्ही हा अनोखा उपक्रम आमच्या लोकप्रिय सीबी३५० मोटरसायकल्सच्या ग्राहकांसाठीसुद्धा सादर करत आहोत. एक लाख ग्राहकांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचा आनंद साजरा करताना, आम्हाला विश्वास आहे की हा उपक्रम समाधानाचे एक नवीन मानक ठरवेल. या योजनेची अनोखी वैशिष्ठ्ये आणि वाहनाचे उच्च मूल्य असलेल्या भागांच्या समावेशासह १० वर्षांपर्यंतचे वॉरंटी कव्हरेज यामुळे हा उपक्रम ग्राहकांना संपूर्ण मनःशांती देतो आणि संपूर्ण देशभर होंडाच्या आश्वासनाचा आनंद ग्राहक घेऊ शकतात. आमचा ठाम विश्वास आहे की, हा कार्यक्रम आमच्या मौल्यवान ग्राहकांचा आमच्यावर असलेला अढळ विश्वास आणि त्यांची निष्ठा अजून मजबूत करेल.”
ग्राहक आपल्या जवळच्या अधिकृत होंडा बिगविंग (Honda BigWing) मध्ये या सेवेचा लाभ घेऊ शकतात. याची किंमत रु. ५,३२१ पासून चालू होत आहे. सर्व ग्राहकांसाठी किफायतशीर आणि लवचिकता असावी यासाठी या योजनेच्या किंमतीची रचना वाहनाच्या खरेदीच्या वर्षाप्रमाणे बदलते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधा: public.relations@honda2wheelersindia.com