जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त गोवा छायापत्रकार संघटनेने आयोजित केलेल्या छायाचित्रण स्पर्धेत मळा-पणजी येथील पीपल्स माध्यमिक विद्यालयाच्या निधी निलेश नाईक हिने शालेय गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ‘गोव्याचे सुंदर रस्ते ‘हा विषय शालेय मुलांसाठी देण्यात आला होता.
कला व संस्कृति खात्याचे मंत्री मा. गोविंद गावडे यांच्याकडून बक्षीस स्विकारताना निधी नाईक. बाजूला अन्य मान्यवर.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त गोवा छायापत्रकार संघटनेने आयोजित केलेल्या छायाचित्रण स्पर्धेत मळा-पणजी येथील पीपल्स माध्यमिक विद्यालयाच्या निधी निलेश नाईक

.
[ays_slider id=1]