हरमल वाताहार
मांद्रे जूनस वाडा येथील रेवा हाॅटेल जवळ चक्क ा जाम झाल्या मुळे वाहतूक कोंडी झाली होती. जवळ जवळ एक तासt traffic जाम झाल्यामुळे वाहन चालकाचे अतोनात हाल झाले. या ठिकाणी दोन्ही बाजूला गाड्या पार्क ठेवल्या जातात. हरमल येथील प्रमेश मयेकर याना रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत पार पाडण्यासाठी हातभार लावला होता.