अॅक्सिस बँक आणि फाईब लाँच करणार भारतातील पहिले नंबरविरहीत क्रेडिट कार्ड
अभूतपूर्व भागीदारी सादर करणार फाईब अॅक्सित बँक क्रेडिट कार्ड
हे कार्ड लाँच करण्यासाठी फाईबच्या सोशल वर्थ टेक्नॉलॉजिस प्रा. लि.ची अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी
या रूपे कार्ड आधारीत कार्डद्वारे यूपीआय क्रेडिट कार्ड पेमेंट्सची सुविधा
फाईबच्या २१ लाख ग्राहकांना या कार्डची सेवा घेता येणार
मुंबई, १० ऑक्टोबर, २०२३ – अॅक्सिस बँक ही भारतातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. फाईब (आधीची अर्ली सॅलरी) ही भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी आहे. दोन्ही कंपन्या मिळून जनरेशन झेडसाठी भारतातील पहिले नंबरविरहीत क्रेडिट कार्ड लाँच करणार आहे.
या कार्डवर कोणताही नंबर नसेल, एक्स्पायरी डेट नसेल किंवा सीव्हीवी नंबरही नसेल. त्यामुळे या नंबरविरहीत कार्डमुळे ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षितता मिळेल. त्यामुळे माहिती चोरीची, ग्राहकांच्या कार्डवरील माहिती बेकायदा अॅक्सेस करण्याची जोखिम कमी होणार असून त्यामुळे सुरक्षा आणि गोपनियता कायम राहणार आहे. फाईबच्या अॅपवरून ग्राहकांना त्यांच्या फाईब अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती मिळणार असून, त्यामुळे त्यांच्या सर्व माहितीवर त्यांचेच नियंत्रण राहणार आहे.
सहब्रँडेड क्रेडिट कार्डमुळे या क्षेत्रातील सर्वांत चांगल्या सुविधा मिळणार आहेत. संलग्न असलेत्या सर्वा रेस्टॉरंट्समध्ये ऑनलाइन फुड डिलीव्हरीवरर ३ टक्के कॅशबॅक, राईड अॅपवर स्थानिक प्रवास आणि ऑनलाइन टिकिटिंग प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा लाभ घेता येणार आहे. सर्व प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवहारांवर १ टक्का कॅशबॅकही मिळणार आहे.
हे कार्ड रुपे कार्डवर आधारीत आहे. त्यामुळे ग्राहकांना आपले कार्ड यूपीआयशी लिंक करता येणार आहे. हे कार्ड सर्व ऑनलाईन आणि सर्व ऑफलाईन स्टोअर्सवर चालणार आहे. अतिरिक्स सुविधा म्हणून यामध्ये टॅप-अँड-पे ही सेवाही देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, या कार्डसाठी शुन्य जॉइनिंग शुल्क आणि शुन्य वार्षिक शुल्ल असेल आणि तेही आयुष्यभरासाठी आसेल. हे कार्ड फाईबच्या सध्याच्या सर्व २१ लाखांहून अधिका ग्राहकांसाही उपलब्ध असेल.
याशिवाय या कार्डच्या माध्यमातून तिमाहीमध्ये देशातील चार एअरपोर्ट लाऊंजमध्ये अॅक्सेस मिळले. ४०० रुपये ते ५००० रुपयांच्या इंधन खर्चावरील इंधन अधिभारात सूट मिळेल. अॅक्सिस डायनिंग डिलाईट, वेनस्डे डिलाईट, एंड ऑफ सिजन सेल्स अशा विविध सुविधाही यावर मिळतील. याशिवाय रुपेच्या सर्व सुविधाही यावर मिळतील.
अॅक्सिस बँकेसोबतच्या या भागीदारीबद्दल फाईबचे सहसंस्थापक आणि सीईओ अक्षय मेहरोत्रा म्हणाले की, अॅक्सेस बँकेच्या सोबत भारतातील नंबरविरहित पहिले कार्ड बाजारात आणताना आम्हाला आनंद होत आहे. हे कार्ड भारतातील महत्त्वाकांक्षी तरुणांना वित्तीय समावेशकता आणि सुरक्षा पुरवण्याच्या आमची वचनबद्धता दर्शविते. सुरक्षित पेमेंट व्यवस्था निर्माण करून आमच्या युजर्सना सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्यांना याद्वारे यूपीआय पेमेंट्सची सेवा सुविधा निर्माण करून आण्ही क्रेडिट कार्ड क्षेत्रात एक नवा मापदंड तयार करत आहोत.
या घोषणेबद्दल बोलताना अॅक्सिस बँकेचे कार्ड्स आणि पेमेंट्स विभागाचे अध्यक्ष आणि प्रमुख संजीब मोघे म्हणाले की, अॅक्सिस बँक सर्व सुविधांयुक्त कार्ड्स आणि पेमेंट्स सेवा देण्यात आघाडीवर असून, त्यात नाविन्यता आणण्यासाठी सतत भागीदारी करत आहोते. ग्राहकांना विविध सेवांच्या सुविधा देत भारतात क्रेडिट उपलब्ध करून
देण्यासाठी कटिबद्ध आहोत. या अभूतपूर्व बदलासाठी फाईबसोबत भागीदारी करण्याचा आम्हाला आनंद आहे आणि वाढत्या ग्राहकांना सेवा देण्याची आम्हाला संधी आहे. विविध वित्तीय सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना सक्षम करण्यासह या नंबरविरहित अॅक्सिस बँक कार्डच्या माध्यमातून देशाच्या महत्त्वाकांक्षी तरुणांना वित्तीय सुरक्षितता देणे ही आमची प्राथमिकता आहे. वैविध्यपूर्ण आणि वाढत्या ग्राहकांना विविध सेवा देणे आणि त्यांना सर्वसमावेशकता निर्माण करणे हा आमच्या बँकिंग धोरणाचा भाग आहे.
पगारी कर्मचाऱ्यांना पर्सनल लोनची सेवा देण्यात आघाडीवर असणाऱ्या फाईबने आता क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी सीरिज डी फंडिंगमध्ये कंपनीने ११० दशलक्ष डॉलर्स उभे केले आहेत आणि कंपनी आता आपला विविध भागात विस्तार करत असून आपल्या सेवाही वाढवत आहे. जी२० डिजिटल इन्नोव्हेशन अलायन्स मेगा समिटमध्ये फिनटेकचा बेस्ट स्टार्टअप इन फिनटेक असा गौरव करण्यात आला आहे.
About Axis Bank:
Axis Bank is one of the largest private sector banks in India. Axis Bank offers the entire spectrum of services to customer segments covering Large and Mid-Corporates, SME, Agriculture, and Retail Businesses. With its 4,945 domestic branches (including extension counters) and 15,798 ATMs across the country as on 30th June 2023, the network of Axis Bank spreads across 2,754 cities and towns, enabling the Bank to reach out to a large cross-section of customers with an array of products and services. The Axis Group includes Axis Mutual Fund, Axis Securities Ltd., Axis Finance, Axis Trustee, Axis Capital, A.TReDS Ltd., Freecharge, Axis Pension Fund and Axis Bank Foundation.
For further information on Axis Bank, please refer to the website: https://www.axisbank.com
About Fibe:
Fibe (previously EarlySalary) is one of India’s leading consumer lending apps focused on young, aspirational, and tech-savvy Indian consumers. It is building a financial ecosystem that enables the mid-income group to fulfil their aspirations. It is an industry leader in the salary advance segment with the fastest processing time. It has launched a host of financial products like Cash Loans, long-term Personal Loans and Buy Now Pay Later plans. It offers a 100% digital loan application process that
takes just seconds to complete. Its technology arm – Social Worth Technologies Pvt. Ltd. has partnered with Axis Bank to launch the Fibe Axis Bank Credit Card.
Fibe has grown multifold over the years and emerged as a market leader in providing financial assistance to young middle-income groups in India. Due to its highly scalable business model, Fibe recently has been upgraded to BBB+ by CARE Ratings and has been certified with ISO/IEC 2001 for its Information Security Management System (ISMS). Today, Fibe has access to debt lines to leading PSUs & Private Banks, Large Notable NBFCs and NDCs. The company has already disbursed more than 5.7 million+ loans worth Rs. 18,000 Cr+.
Featured in Economic Times Best Brand Award at the Best Brands Conclave 2022
Winner of the BFSI Leadership Award at the 5th NBFC100 Tech Summit
Winner of Young Indians Delhi Youth Conclave Award
Dream Company to Work for in Fintech by HRM Asia Pacific Congress
Winner of G20 Digital Innovation Alliance – Best Startup in Fintech
For media queries, please contact:
Axis Bank
Adfactors PR
Mittal Solanki
+91 9004909465
mittal.solanki@axisbank.com
Amrita Ganguly
+91 9930023793
amrita.ganguly@axisbank.com
Janki Telivala
+91 9892623468
janki.telivala@adfactorspr.com
Sreshta Bhattacharya
+91 7030200118
sreshta.bhattacharya@adfactorspr.com
Fibe
SGA (Strategic Growth Advisors) PR
Amita Ray
+91 8149031869
amita.ray@earlysalary.com
Debdoot Majumder
+91 96193 21119
debdoot.m@sgapl.net