अतिथी देवो भव भावनेनेखेळाड ूंचेस्वागि करूया : गावडे

.

अतिथी देवो भव भावनेनेखेळाड ूंचेस्वागि करूया : गावड


१५६ खेळाड मूंगळवारी गोव्याि
पणजी : गोव्यात २६ ऑक्टोबरपासून होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी १५६ खेळाडूमंगळवारी राज्यात येत आहेत,
अशी माहहती माननीय क्रीडा मंत्री गोहवंद गावडेयांनी हदली.
बॅडहमंटन हा पहहला क्रीडा प्रकार असून तो गुरुवारपासून ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेहडयम येथेसुरू
होत आहे. त्यानंतर तलवारबार्जी आहण व्हॉलीबॉल होईल, असेत्यांनी सांहगतले.
१५६ खेळाडूदाबोळी हवमानतळ आहण मडगाव रेल्वेस्थानकावर मंगळवारी उतरणार आहेत. कला आहण संस्कृ ती खाते
त्यांचेढोल, ताश्यांच्या गर्जरात आहण फु लांनी स्वागत करणार आहे. असेगावडेम्हणाले.
महनीय व्यक्ती, तांहत्रक अहर्धकारी, स्वयंसेवक व इतरही गोव्यात मंगळवारी येत आहेत.
ज्या क्रीडापटू ंचेगोव्यात आगमन होणार आहेत्यांचेअहतथी देवो भव या भावनेनेस्वागत करावे, असेआव्हान र्जनतेला के ले
आहे. आदराहतथ्य हेगोव्याचेमुख्य वैहशष्ट्य आहे, असेगावडेम्हणाले.
२३ ऑक्टोबरपयंत फातोडाायेथील नेहरू स्टेहडयम उद् घाटन सोहळ्यासाठी सज्ज होणार असून २६ ऑक्टोबर रोर्जी या
उद् घाटन सोहळ्यासाठी माननीय पंतप्रर्धान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणेम्हणून उपस्स्थत असतील, असेगावडेयांनी सांहगतले.
“अंहतम टप्प्यातील काम, हकरकोळ बदल इत्यादी ंसाठी आम्ही २ हदवसांचा मोकळा वेळ ठे वला आहे. कांपाल येथील क्रीडा
नगरी २४ ऑक्टोबरपयंत तयार होणार आहे. आम्ही सगळ्या एर्जन्ी ंना, स्माटाहसटी, पीडब्ल्यूडी, मलहनस्सारण महामंडळ,
र्जीएसआयडीसी यांनाही सूचना हदली आहेकी २५ ऑक्टोबरपासून रस्तेखोदकामासारखी कामेस्थहगत ठे वावी,असेत्यांनी
सांहगतले.
“आमचेअहर्धकारी अथकपणेपूणावेळ काम करत आहेत. आम्ही हेस्वप्न पूणा करण्यासाठी मेहनत घेत आहोत. सवा
सुरळीतपणेहोण्यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्राथाना करतो, असेही गावडेम्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें