वळपे पेडणे येथील विकास हायस्कूलमध्ये नुकताच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला यावेळी एकतेच्ये प्रथिक म्हणून प्रमुख अतिथी रमेश उत्तम पारसेकर यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून विनोद ग्रामपंचायत क्षेत्रात एकता दौड काढण्यात आली प्रमुख पाहुणे उल्हास देउल्कर, मुख्याध्यापक नागेश गोसावी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गांच्या उपस्थितीत ही
एकत्याची दौड काढण्यात आली त्यानंतर हिंदी व इंग्रजीतून प्रतिज्ञा घेऊन मुलानी देशांच्या एकत्येसाठी संकल्प केला
वळपे पेडणे येथील विकास हायस्कूलमध्ये नुकताच राष्ट्रीय एकता दिवस

.
[ays_slider id=1]