श्री सरस्वती पूजनाच्या निमित्ताने   नयबाग पेडणे येथे श्री  सतीयादेवी केदार नाट्यमंडळातर्फ विविध स्पर्धांचे आयोजन

.

 पेडणे वार्ताहर

श्री सरस्वती पूजनाच्या निमित्ताने   नयबाग पेडणे येथे श्री  सतीयादेवी केदार नाट्यमंडळातर्फ विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.  सत्कार सोहळा ही आयोजित केला होता .

पहिल्या दिवशी सरस्वती पूजन झाल्यानंतर महाप्रसाद झाला. संध्याकाळी सोनम स्वार पोलीस सब इन्स्पेक्टर व दहावीत चांगले गुण मिळवून पहिली आलेली कुमारी श्रावणी वासुदेव नाईक यांचा सत्कार करण्यात आला .साऱ्या महिलांकडून महाआरती करण्यात आली
नयबाग भाग मर्यादित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली यात लहान गटात आर्यन सावंत पहिला क्रमांक पटकावला   दुसरा क्रमांक सोम्या नार्वेकर व तृतीय क्रमांक विद्ववान केरकर ,मोठ्या गटात सार्थक साताडैकर

याला पहिले बक्षीस दुसरे बक्षीस दक्ष केरकर तिसरे बक्षीस भावेश जाधव यांना देण्यात आले आणि परीक्षक म्हणून रश्मी हळदणकर व श्री विश्वनाथ  कलंगुटकर होते. तसेच महिलांनी फुगडी व दिंडी घालून सर्वाची मने जिंकली. दूसरा दिवशी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती याच प्रथम बक्षीस करिष्मा गवंडी दुसऱे बक्षीस लाभश्री कासकर ,विदित तेली अनुक्रमे यांनी पटकावले मोठ्या गटात प्रथमेश रामजी, दुसरे अनुश्री जाधव दुसरे सार्थक  साताडैकर यांनी पटकावले यांचे परीक्षण समर्थ कासकर आणि संतोष   नाईक यांनी केले महिलांसाठी फाटी( वेणी) व हार बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते .यावेळी स्पर्धेचे परीक्षण कंलगुटकर यांनी केले त्यात प्रथम पारितोषिक सुरेखा मातोंडकर दुसरे भागीरथी कासकर तिसरे  शरमिला तारी व उतेजनार्थ बक्षीस सानवि कासकर ,सुरेखा कासकर व महानंदा केरकर  यांना मिळाले. सतीयादेवी  केदार नाट्य मंडळचे अध्यक्ष पुंडलिक पिरणकर ,सचिव साईदत्त कोठावळे व खजिनदार गुरुनाथ तारी यांनी आपल्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. गावचे सरपंच प्रीती  हळदणकर व  पंच रुपेश हळदणकर व सर्व सदस्यांनी विशेष करून महिलांनी त्यांना मदत केली.

फोटो
पोलीस सब इन्स्पेक्टर सोनम  स्वार हिचा सत्कार करताना.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar