एचडीएफसी बँकेकडून गोव्‍यामध्‍ये ‘मेगा ऑटो लोन मेला’ लाँच*

.

*एचडीएफसी बँकेकडून गोव्‍यामध्‍ये ‘मेगा ऑटो लोन मेला’ लाँच*

*आघाडीचे कार डिलर्स बँकेच्‍या ३० हून अधिक शाखांमध्‍ये त्‍यांचे नवीन मॉडेल्‍स दाखवणार*

India, २०२३: एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्‍या खाजगी क्षेत्र बँकेने १ नोव्‍हेंबर ते ५ नोव्‍हेंबर २०२३ पर्यंत गोव्‍यामध्‍ये ५-दिवसीय ‘मेगा ऑटो लोन मेला’चे आयोजन केले आहे. पणजी, मडगाव, मापुसा व वास्‍को येथील एचडीएफसी बँकेच्‍या ३० हून अधिक शाखा या लोन मेलामध्‍ये सहभाग घेणार आहेत. बँकेने आघाडीच्‍या ऑटो डिलर्ससोबत सहयोग केला आहे, ज्‍यामुळे त्‍यांना शाखांमध्‍ये त्‍यांचे अव्‍वल मॉडेल्‍स दाखवता येतील. शाखेला भेट देणारे ग्राहक वाहनांची तपासणी व टेस्‍ट-ड्राइव्‍ह करू शकतात, ऑटो लोन पर्याय पाहू शकतात आणि त्‍याच ठिकाणी कार बुक देखील करू शकतात.

फेस्टिव्‍ह ट्रीट्स (Festive Treats) अंतर्गत बँक सर्व विद्यमान व बँकेमध्‍ये खाती नसलेल्‍या ग्राहकांना सवलतीचे व्‍याजदर व प्रकिया शुल्‍कांमध्‍ये एक्‍स्‍प्रेस लोन्‍स प्रदान करत आहे. ‘मेगा कार लोन मेला’ विविध परतावा पर्यायांसह कर्ज विनंत्‍यांची प्रक्रिया करण्‍यासाठी एण्‍ड-टू-एण्‍ड सोल्‍यूशन प्रदान करेल. हा उपक्रम ग्राहकांचा कार खरेदी करण्‍याचा आणि किमान पेपरवर्कसह कर्ज उपलब्‍ध होण्‍याचा अनुभव वाढवेल.
३० जून २०२३ रोजी समाप्‍त झालेल्‍या वर्षासाठी एचडीएफसी बँकेचा ऑटो लोन बुक आकार १,२१,७३२ कोटी रूपये होता

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar