जान्हवी बोंद्रे यांच्या सिद्धकला नृत्य संस्थेचे दिल्ली येथे अंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य महोत्सवात सहभाग*

.

*जान्हवी बोंद्रे यांच्या सिद्धकला नृत्य संस्थेचे दिल्ली येथे अंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य महोत्सवात सहभाग*

दिल्ली येथे अंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य महोत्सवात सिद्धकला नृत्य संस्था गोवा तर्फे भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम शनिवार ४ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता दिल्ली लजपत भवन सभागृहात ‘श्री कृष्ण अष्टक ‘ भरतनाट्यम नृत्याचा सादरीकरण करण्यात आले.
श्री कृष्ण अष्टक नृत्य नाटिका
श्री कृष्णाच्या जीवनावर आधारित होती व त्यात १३ कलाकारांनी आपल्या नृत्य प्रदर्शनाने आलेल्या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून स्तुति मिळविली.

सिद्धकला नृत्य संस्थेच्या संचालिका सौ जन्हवी जयेश बोंद्रे यांनी दिल्ली येथे बहारदार भरतनाट्यमच्या नृत्य नाटिका कार्यक्रमाची आपल्या विद्यार्थीनी कडून सराव करून घेतला व विद्यार्थी कलाकारांना भरतनाट्यमचे नृत्य नाटिकेचे प्रशिक्षण दिले.

दिल्ली येथे अंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य महोत्सवाच्या कार्यक्रमात आलेल्या श्रोत्यांनी
सिद्धकलाच्या कलाकारांना व सौ जानवी जयेश बोंद्रे यांना कार्यक्रमासाठी उस्फूर्त साथ देऊन सर्व कलाकार व विद्यार्थ्यांची स्तुति केली.

मोहत्सवाचे मुख्य अतिथी पद्मश्री श्रीमती गीता महालिक यांनी गोव्याचा कलाकारांचे खास गुण गौरव केले. ज्येष्ठ नृत्य कलाकार डॉ पशुमार्थी विठ्ठल, डॉ. भारती विठ्ठल( एसएनए पुरस्कार विजेते),
श्री समरु मेहेर – नृत्यांजलीचे संस्थापक आणि संचालक यांनी
सिद्धकलाच्या सर्व कलाकारांना
प्रशस्तीपत्र देवून कौतुक केले.

सिद्धकलाच्या संचालिका सौ जान्हवी बोंद्रे यांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.

कु. भूमी सुदेश तिळवे व
डॉ स्नेहल शामप्रकाश पार्सेकर
यांनी श्रीकृष्ण वात्सल्य पदम सादर केलं.

भूमी सुदेश तिळवेनी श्री कृष्णाची भूमिका निभावली.
ध्रुवी अजित शिरोडकर,
सुनयना गोरखनाथ साळगावकर,
तृषा विष्णू आगरवाडेकर,
उर्वी महेंद्र कामत घाणेकर,
श्रेयसी शिरीन नाईक,
रितीशा रोहित बांदोडकर,
या सर्व कलाकारांनी श्रीकृष्ण स्तुती सादर केली.

ईशानी दत्तराज देसाई,
अंजली संजय सिंग,
प्रेशा प्रशांत हळदणकर,
स्नेहा भैरू सुतार,
सारा उन्नी पालेकर,
यांनी राधा रुक्मिणी,
व सर्व गोपिकासह कृष्ण लीला व कालिया मर्दन नृत्य सादर केले.

सर्वासोबत नृत्यनाटीकेची सांगता श्रीकृष्ण किर्तनम व तिल्लाना नृत्याने करण्यात आली.

दिल्ली येथे अंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य महोत्सवात सिद्धकला तर्फे सहभाग केलेल्या कलाकारांची नावे :

कु. भूमी सुदेश तिळवे,

ध्रुवी अजित शिरोडकर,

सौ.सुनयना गोरखनाथ साळगावकर,

कु. तृषा विष्णू आगरवाडेकर,

डॉ स्नेहल शामप्रकाश पार्सेकर,

ईशानी दत्तराज देसाई,

अंजली संजय सिंग,

उर्वी महेंद्र कामत घाणेकर,

प्रेशा प्रशांत हळदणकर,

श्रेयसी शिरीन नाईक,

स्नेहा भैरू सुतार,

सारा उन्नी पालेकर,

रितीशा रोहित बांदोडकर

गोव्याहून अनेक कलाकारांचे पालक व शुभचिंतक मोहत्सवासाठी खास दिल्लीला गेले होते. गोव्याहून दिल्लीला गेलेल्यांची नावे:
डॉ महेंद्र घाणेकर,
डॉ अनुराधा घाणेकर,
डॉ.शमा शिरोडकर,
अ‍ॅड.श्रुष्टी शिरीन नाईक,
अ‍ॅड.शिरीन विश्वनाथ नाईक,
कु श्रीजा शिरीन नाईक
चि. शिवांश शिरीन नाईक,
श्रीमती चारुशीला दत्तराज देसाई,
श्री चारुदत्त कामत,
सौ रेश्मा कामत,
चि. श्रीपाद दत्तराज देसाई,
श्रीमती विलासिनी एस. पार्सेकर
श्री प्रशांत हळदणकर,
सौ.प्रिया हळदणकर,
नीलम सिंग,
श्रद्धा तिळवे,
श्री विष्णू व्ही आगरवाडेकर,
सौ.सुषमा व्ही आगरवाडेकर,
लीना आर बांदोडकर,
सविता एस मातोंनकर,
श्री आर्यन पालेकर,
श्रीमती लता पालेकर व
सौ दीपा शिवलकर.

महोत्सवात अनेक राज्यातून कलाकार आले होते, यात ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कोलकत्ता, उत्तर प्रदेश प्रामुख्याने होते.महोत्सवात ओडिसी, मणिपुरी, कथ्थक, कुचीपुडी, भरतनाट्यम व शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आली होती.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar