किरण देसाई यांच्या कराटे अकादमीचे राष्ट्रीय बिच कॉम्बॅट कराटे स्पर्धेत ३६ पदकांची कमाई ८ सुवर्णं, १८ रौप्य व १० कांस पदके

.

किरण देसाई यांच्या कराटे अकादमीचे राष्ट्रीय बिच कॉम्बॅट कराटे स्पर्धेत ३६ पदकांची कमाई

८ सुवर्णं, १८ रौप्य व १० कांस पदके

हरमल दि २२
गोवा-केरि येथे झालेच्या नॅशनल बिच कॉम्बॅट कराटे स्पर्धा गुजरात राजस्थान महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक अशा अनेक राज्यातुन जवळपास ४५० स्पर्धक सहभागी झाले होते.
मार्शल आर्ट ट्रेनर श्री. किरण देसाई यांच्या बांदा शिरोडा आणि गोवा डोजो मधील जवळपास 29 स्पर्धकाने उत्कृष्ट प्रदर्शन करित 36 पदकांची कमाई केली. काता आणि कुमते मध्ये गोल्ड -o8 सिल्वर -18 ब्रांस 10
याच प्रमाणे प्रशिक्षक
किरण देसाई यांच्या बांदा, शिरोडा मधील विद्यार्थ्यांनी, कराटे,कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो या क्रिडा प्रकारात आंतरशालेय स्पर्धामध्ये विभाग आणि राज्य स्तरीय पातळीवर गेली काही वर्ष यशस्वी सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar