अस्नोडा वाताहार
भंडारवाडा अस्नोडा येथील श्री दत्तात्रय राष्ट्रोळी ब्राह्मण कलानिकेतन तफै निवृत्त शिक्षक नरेश नाईक यांचा उपजिल्हाधिकारी ईश्वर मडकईकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नरेश नाईक यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भास्कर वांयगणकर, देवस्थान चे सचिव सिद्धेश पेडणेकर, पंच यशवंत साळगावकर, आदी उपस्थित होते. नरेश नाईक यांनी यावेळी सांगितले की कलानिकेतन जो आपला सत्कार त्याबद्दल आपण त्याचे ऋणी आहोत.
उपजिल्हाधिकारी ईश्वर मडकईकर यांनी सांगितले की शैक्षणिक कार्यात नरेश नाईक यांचे मोठे योगदान आहे.
सिद्धैश पेडणेकर यांनी आभार मानले. फोटो नरेश नाईक यांचा सत्कार
भंडारवाडा अस्नोडा येथील श्री दत्तात्रय राष्ट्रोळी ब्राह्मण कलानिकेतन तफै निवृत्त शिक्षक नरेश नाईक यांचा उपजिल्हाधिकारी ईश्वर मडकईकर

.
[ays_slider id=1]