श्री सत्पुरुष पंचायतन प्रसन्न जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार निमंत्रण पत्रिका संपूर्ण मोरजी गावात वितरित करण्यात येणार
सौ नयनी शेटगावकर माहिती देताना सरपंच उमेश गडेकर पंच सौ सुरेखा अमित शेटगावकर व ईतर पंच सदस्य माजी सरपंच धनंजय शेटगावकर व ग्रामस्थांनी उपस्थित होते