नवीन वर्षात प्रवेश करत असताना नॅशनल स्टॉक एक्सचेंज सर्वांना शुभेच्छा

.

नवीन वर्षात प्रवेश करत असताना नॅशनल स्टॉक एक्सचेंज सर्वांना शुभेच्छा देत आहे. प्रत्येकाचा आर्थिक विकास विवेकपूर्ण आणि सतर्कतेसह व्हावा असे एनएसईला वाटते. केवळ नोंदणीकृत दलालांसह व्यवहार करा आणि अवैध उत्पादनांमध्ये कधीही गुंतवणूक करू नका. शेअर बाजारातील गुंतवणूक दीर्घ काळात संपत्ती निर्मितीसाठी जास्त योग्य ठरते. चुकीच्या अनुभवाने कित्येक गुंतवणुकदारांचे मनोधैर्य खचू शकते. म्हणूनच तुम्ही नवखे असाल किंवा तज्ज्ञ शेअर बाजारात काळजीपूर्वक गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. उच्च जोखमीच्या डेरिव्हेटिव्हजचा मोह किंवा शेअर बाजारात वारंवार गुंतवणूक करणे टाळा. भारताच्या विकासगाथेमध्ये सहभागी होऊन उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला करा. मागील अनुभवावर आधारित दीर्घकालीन गुंतवणूक बहुतेक वेळेस चांगले परतावे देते. तुम्हाला २०२४ चं हे वर्ष आनंदाचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा.’

श्री. आशिषकुमार चौहान, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसई

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें