म्हापसा वाताहार
स्वरबहार आयोजित लता मंगेशकर ‘मेरी आवाज हि पहचान है” हा काराओके कार्यक्रम रायकर मिनी हाॅल म्हापसा येथे पार पडला.
यावेळी दिगंबर रायकर, मनोज शिरोडकर, कृतिका वेलैकर मेघना दाभोलकर, संध्या शिरोडकर, सुनील चोडणकर, अमीत मोरूडकर, विनीता वेलैकर, नंदिनी नेरूरकर, सिद्धार्थ बादोंडकर, कृष्णराव बादोंडकर, संतोष शिरोडकर यांनी लता मंगेशकर यांची जुनी बहारदार गाणी गायली.
यावेळी दिगंबर रायकर तसेच साथी गायक यांनी आपके अनुरोध पे, सौ साल पहले, मुझे तुम मिले गए, नाम गुन गायेगा, सागर किनारे, झिल मिल कि बात, गाता रहा मेरा गीत, तेरा बिना जिंदगी, तेरे चेहरे पै, आदि गीते गायली. कार्यक्रम चे सुत्रसंचालन दिगंबर रायकर यांनी केले. फोटो
स्वर बहार कार्यक्रम त सहभागी गायक, दिगंबर रायकर व इतर