.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे मुंबईत येथे आयोजन !

.
.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे मुंबईत येथे आयोजन !
१४ फेब्रुवारीला मुख्‍यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते होणार सन्‍मान !

       ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘श्रीरामजन्‍मभूमी तीर्थ क्षेत्र न्‍यासा’चे कोषाध्‍यक्ष प.पूस्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृतमहोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे आयोजन करण्‍यात आले आहे१४ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’शिवाजी पार्कदादर येथे महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री माश्रीएकनाथजी शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते प.पूस्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे.

       या सोहळ्‍याला प्रमुख अतिथी म्‍हणून राज्‍याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री श्रीदीपक केसरकरस्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाचे कार्याध्‍यक्ष श्रीरणजित सावरकरशिवसेनेचे खासदार श्रीराहुल शेवाळेभाजपचे मुंबई प्रदेश अध्‍यक्ष आमदार श्रीआशिष शेलारभाजपचे प्रवक्‍ते तथा आमदार श्रीअतुल भातखळकरशिवसेनेचे मुख्‍य प्रतोद आमदार श्रीभरतशेठ गोगावलेसुदर्शन न्‍यूजचे मुख्‍य संपादक श्रीसुरेश चव्‍हाणकेस्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाचे मुंबई अध्‍यक्ष श्रीप्रवीण दीक्षितहिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ता श्रीरमेश शिंदे  आणि अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित असतीलअशी माहिती ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्‍या संयुक्‍त प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्‍यात आली आहे.

      ५०० वर्षांनंतर अयोध्‍येत उभ्‍या राहिलेल्‍या भव्‍य श्रीराम मंदिराच्‍या निर्माणामध्‍ये प.पूस्‍वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मोलाचे योगदान दिले आहेइतकेच नव्‍हेतर वयाच्‍या १७ व्‍या वर्षांपासून श्रीमद़्‍भागवतरामायणमहाभारतज्ञानेश्‍वरीदासबोधयोगवसिष्‍ठ यांद्वारे लोकशिक्षणाचे मोठे कार्य स्‍वामीजींनी केले आहेकांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य स्‍वामी श्री जयेंद्र सरस्‍वती यांनी स्‍वामीजींना ‘परमहंस संन्‍यासा’ची दीक्षा दिलीस्‍वामीजींनी आळंदी (पुणेयेथे आश्रम स्‍थापन करून भावी पिढ्यांसाठी ‘संत श्री ज्ञानेश्‍वर गुरुकुल’, ‘श्रीकृष्‍ण सेवानिधी न्‍यास’, ‘महर्षि वेदव्‍यास प्रतिष्‍ठान’ आदीद्वारे राष्‍ट्र आणि धर्म यांचे मोठे कार्य चालवले आहेत्‍यांच्‍या अमृतमहोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍याच्‍या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्‍यवर येणार आहेतया सोहळ्‍याला हिंदू बांधवांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहावेअसे आवाहन ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्‍या वतीने करण्‍यात आले आहेया सोहळ्‍याविषयी अधिक माहितीसाठी ८०८०२०८९५८ या क्रमांकावर संपर्क करावा.

 
आपले नम्र,
 
श्री. स्‍वप्‍नील सावरकर,
सहकार्यवाह, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक
संपर्क : +९१२२२४४६५८७७

 

 

श्री. 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें