सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने गोव्यात ठिकठिकाणी ग्रंथ प्रदर्शन

.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने गोव्यात ठिकठिकाणी ग्रंथ प्रदर्शन
पणजी, ७ मार्च – सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ८ मार्च या दिवशी गोव्यात ठिकठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि विक्री केंद्रे उभारली जाणार आहेत.
श्री मल्लिकार्जुन मंदिर, काणकोण (सकाळी ७ ते रात्री ७);  श्री दामोदर लिंग देवस्थान, फातोर्डा, मडगाव (पहाटे ५.३० ते रात्री ९); श्री दामोदर मंदिर, वास्को (सकाळी १० ते सायंकाळी ६);  श्री कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वरी, फोंडा (सकाळी ९ ते रात्री ८); श्री रामनाथ मंदिर, रामनाथी, फोंडा (सकाळी १० ते रात्री ९);  श्री मंगेश संस्थान, मंगेशी (सकाळी ८ ते रात्री ९); श्री महादेव मंदिर, तांबडी सुर्ला (सकाळी ८ ते दुपारी ३); श्री गोमंतेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र ब्रह्मपुरी, जुने गोवे (सकाळी ९.३० ते सायंकाळी ७.३०); श्री महालक्ष्मी मंदिर, पणजी (सकाळी ७ ते सायंकाळी ७);  लिंगभाट, पर्रा, म्हापसा (सकाळी ९ ते सायंकाळी ६);   श्री मुळवीर देवस्थान, मालपे, पेडणे (सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३०);  श्री महादेव देवस्थान, ठाणे, सत्तरी (सकाळी ९ ते सायंकाळी ५) आदी ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने प्रदर्शन आणि विक्री केंद्र उभारले जाणार आहे. शिवाच्या उपासनेसाठी उपयुक्त सनातनचे सर्वांगस्पर्शी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें