वार्षिक वर्षे पद्धती प्रमाणे यंदा महाशिवरात्री ०८-०३-२०२४ या तारखेला साजरी करणार आहे. त्या निमित्तानी दुर्गादेवी दत्तात्रय संसस्कृतिक मंडळ दांडोसवाडा , मांद्रे येथे साजरा करणार आहे. सकाळी १०:०० वाजता सत्यनारायण पुजा, त्या नंतर तीर्थ प्रसाद होणार आहे.
सायंकाळी ७:०० वाजता दुर्गादेवी दत्तात्रय संसस्कृतिक मंडळ दांडोसवाडा , मांद्रे व कला आणि संस्कृती संचालनालय गोवा सरकार
आयोजित *भक्तीरंग उत्सव* कार्यक्रम होणार आहे.
कलाकार….
गायक- रिदेश र दाबोलकर,
गायिका- सौ हर्षा सावंत वळवयकर,
साथसंगत:- हार्मोनियम- प्रेमानंद कलशांवकर, तबला-जयेश अ अळदणकर, आॅर्गन-महेश गावस, पखवाज- विश्वेश वि परब, मंजिरी- सोहम हिर्लेकर, निवेदन-गिरीश साळगांवकर.
या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
वार्षिक वर्षे पद्धती प्रमाणे यंदा महाशिवरात्री ०८-०३-२०२४ साजरी करणार आहे.

.
[ays_slider id=1]