माऊली वारकरी संप्रदाय केरी साखळी गोवा. केरी ते पंढरपूर पहिली पायी वारी

.
म्हापसा वाताहार माऊली वारकरी संप्रदाय केरी साखळी गोवा.
केरी ते पंढरपूर पहिली पायी वारी
6 जुलै  ते 17 जुलै आसा पायी प्रवास आहे.
श्री माउली वारकरी संप्रदाय संस्थेचा नामकरण विधी सोहळा आणि वारकरी प्रवेशिका वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला  केरी गावचे प्रथम नागरिक सरपंच उदघाट्क सौ.. दीक्षा  चंद्रकांत गावस  म्हणून.  उपस्थित होत्या.प्रमुख वक्ते म्हणुन युनाइटेड ग्रुपचे अध्यक्ष ब्राहमेशानंद मठाचेधर्म प्रचारक श्री सखाराम गावस,
तसेच प्रसिद्ध नाट्य कलाकार श्री चंद्रकांत फटी गावस उपस्थित होते. पारवडेश्वर संप्रदाय चें महात्माजी.. ब्राहमेशानंद मठाचे अनुयायी ..1……
. संस्थेचे  अध्यक्ष अर्जुन गावस.माऊली वारकरी संप्रदाय संस्थेची दयानंद कामत यांनी आपला 11 वारीचा अनुभव सर्वासमोर व्यक्त केला.
पहिली पायी वारी दिनांक 6 जुलै 2024 रोजी केरीहून प्रस्थान करणार आहे. पंढरपूर येथे दिनांक 17 रोजी हि वारी पोचणार आहे. भक्ती भावनेचे विचार सामाजत रुजावे ह्या उद्धेश्याने ह्या वारीची निर्मिती  झाली आहे  संपूर्ण गोव्याच्या विठ्ठल भक्तांना hi सुवर्णं संधी उपलब्ध करून दिलेली आहे. केरी आणि साखळी वासियांनी ह्या वारीची निर्मिती केलीली आहे. म्हणुन वारकरी मंडळींसाठी प्रवेशिका वितरण सोहळ्यात सर्व कार्यकारी मंडळी व विठ्ठल भक्त उपस्थिती राहून पहिल्या वारीची प्रवेशिका  स्वीकारून ह्या पहिल्या वारीची वारकरी म्हणून आपली अनेक भक्तांनी नावे नोंदवून ह्या इतिहासिक सोहळ्याचे साक्षी दार आणि मानकरी ठरले.
स्वप्नील,प्रजोत, पत्रकार भारत बेतकेकर  अश्या अनेक भक्ताच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला..तसेच सूत्रसंचालन संस्थेचे सचिव लक्ष्मण  बांदेकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन संस्थेचे सभासद कृष्णा गावास यांनी केले
 मुख्य कार्यकारी मंडळ
कार्यकारी मंडळ  : अध्यक्ष अर्जुन गावस  खजिनदार :-दयानंद कामात,
सचिव:- लक्ष्मण बांदेकर,
उपाध्येक्ष :-संतोष च्यारी
 उप सचिव:-  हरिचंद्र सिनारी.
 उप खंजिनदार :- रुपीन नाईक
रेसल्लगार:- संतोष पार्सेकर…. रवींद्र हळीत.
सभासद -नेताजी आष्टेकर, संदीप देसाई, शशिकांत कलशवकर, पंकज गावस,, विजय गावस,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar