संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा ! – टी. राजासिंह, प्रखर

.
संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार
निवडून आणा ! – टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार

    आज अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे दाखवतातमात्र सत्तेची खुर्ची प्राप्त झाल्यावर ते धर्मनिरपेक्ष होतातअसे लोकप्रतिनिधी हिंदु राष्ट्रासाठी वा हिंदुत्वासाठी काहीही करणार नाहीतधर्मनिरपेक्ष नेते हिंदू राष्ट्राच्या मागणीला विरोधच करतीलत्यामुळे किमान ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणणे आवश्यक आहेजे संसदेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करतीलअसे स्पष्ट आवाहन तेलंगणा राज्यातील येथील गोशामहलचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्रीटीराजासिंह यांनी गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदु राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक’ या विषयावर बोलतांना केले.

      आमदार श्रीटीराजासिंह पुढे म्हणाले कीतेलंगणातील अनेक जिल्ह्यांत अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र आहेमात्र श्रीरामनवमीच्या वेळी लाखो हिंदू भगवे ध्वज घेऊन बाहेर पडतातत्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांनाही आमचा विचार करावा लागतोभारत स्वतंत्र झाल्यापासून राष्ट्राचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहेप्रशासनातील मोठे अधिकारीनेते हिंदुत्वाच्या विरोधात आहेतत्यामुळे त्यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ यांना त्रास दिला जातोयाला उत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ युवकांना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचण्यास साहाय्य कराजेणेकरून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देऊ शकतीलयेणारा काळ कठीण आहेहिंदु राष्ट्राचे वा धर्मकार्य करायचे असेलतर घाबरून चालणार नाहीसंतांनी सांगितले आहे कीसाधनेने हे वातावरण बदलता येईलत्यामुळे अखंड हिंदु राष्ट्रासाठी साधना करणे आवश्यक आहे.

दाभोलकर हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेलेतसेच खटला लढवणारे अधिवक्ता यांचा सत्कार !

 

     दाभोलकर हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेले सनातनचे साधक श्रीविक्रम भावेन्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकरअधिवक्ता घनश्याम उपाध्यायअधिवक्ता (सौ.) मृणाल व्यवहारे आणि अधिवक्ता (सौ.) स्मिता देसाई यांचा भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टीराजासिंह यांच्या हस्ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सत्कार करण्यात आलाशालश्रीफळ आणि देवतांची सात्त्विक प्रतिमा प्रदान सर्वांचा सत्कार केला गेलाया वेळी उपस्थित धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ या घोषणांचा जयघोष केलाया खटल्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता सुभाष झामुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकरअधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता सुवर्णा वत्सआव्हाड अधिवेशनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नव्हत्याया सर्वांचे वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये अभिनंदन करण्यात आले.

आपला विश्वासू
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar