लायन्स क्लब ऑफ थिवि तफै नवावाडा शिरसई येथील एका गरजुवंत कुटुंबाला लायन्स क्लब ऑफ थिविचे अध्यक्ष प्रशांत चणेकर  यांच्या हस्ते गणेशचतुर्थी निमित्त जीवनावश्यक

.

लायन्स क्लब ऑफ थिवि तफै नवावाडा शिरसई येथील एका गरजुवंत कुटुंबाला लायन्स क्लब ऑफ थिविचे अध्यक्ष प्रशांत चणेकर  यांच्या हस्ते गणेशचतुर्थी निमित्त जीवनावश्यक लागणारे कडधान्य तसेच मिठाई वाटप करण्यात आले.


तसेच त्याच परिसरातील २० कुटुंबाना चतुर्थी निमित्त मिठाई चे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना चणेकर यांनी सांगितले की ज्या समाजात आपण राहतो त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. समाजातील तळागाळातील लोकाने मदत करणे हे आपले काम चालूच रहाणार आहे असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. याप्रसंगी दिपक तिळवे याचे समयोचित भाषण झाले.
सचिव दिपक कडकडे यांनी प्रास्ताविक केले तर रुपाली गवढळकर यांनी आभार मानले.
लायन्स क्लब चे सदस्य जितेंद्र खलप, श्रवण वेरेकर, लॉरेन्स डिसोझा, यशवंत गवढळकर, शिरीष दिवकर आदी उपस्थित होते.
फोटो भारत बेतकेकर
लायन्स क्लब थिवि तफै गरजुवंत कुटुंबाला कडधान्य वाटप करताना प्रशांत चणेकर, बाजुला दिपक तिळवे व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें