महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलच्या सभागृहाचा फरशी बसविण्याचा उद्घाटन सोहळा

.

महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलच्या सभागृहाचा फरशी बसविण्याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर व थिवि चे  माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या हस्ते करण्यात आला यानिमित्त  नाथ पै मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पवार उपाध्यक्ष पीसी देसाई शाळेचे  व्यवस्थापक पराग नाईक ,संस्थेचे सदस्य गुरुनाथ नाईक, मुख्याध्यापिका वर्षा परब, डॉक्टर आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल पार्सेकर कोलवाळ गावचे सरपंच दशरथ बिचोलकर, उपसरपंच योगिता चोडणकर शाळा व्यवस्थापक सन्माननीय सदस्य रोशन सावंत उपस्थित होते या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या हस्ते जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर यांच्या वतीने मानचिन्ह देण्यात आले या शाळेच्या मुख्याध्यापक वर्षा परब यांनी श्री व सौ कविता किरण कांदोळकर यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले तसेच प्राध्यापक विठ्ठल पार्सेकर यांना मुख्याध्यापक गुरु वशिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा देसाई यांनी केलेत आभार प्रदर्शन कृपा परब  यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें