लायन्स क्लब थिवि अध्यक्ष प्रशांत चणेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोफत मधुमेह व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते
लायन्स क्लब थिवि अध्यक्ष प्रशांत चणेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोफत मधुमेह व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते .थिवि येथील लिव्हरमेंट हॉल येथे झालेल्या या आरोग्यविषयक शिबीर चे कार्यक्रमाचे उद्घाटन म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉक्टर नूतन बिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी 150 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी सदानंद वेरेकर ,लॉरेन्स डिसोजा श्रवण वेरेकर दिपक तिळवे,आदी उपस्थित होते तसेच प्रशांत चणेकर यांनी सेंट थॉमस येथील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान दिले यावेळी त्यांनी सांगितले की आपणही जेष्ठ नागरिकांसाठी भविष्यात वृद्धाश्रम बांधून आपल्या परीने त्यांना मदत करणार आहोत दीपक तिळवे यांनी आभार मानले. फोटो
आरोग्य शिबीर चे उदघाटन करताना डॉ नुतन बिचोलकर, बाजुला प्रशांत चणेकर, दिपक तिळवे