*एक व्यक्ती विरुध्द गोव्यातील सर्वात मोठा स्मगलर : नवाजुद्दीन सिद्दिकी अभिनीत कोस्टावचा झी ५ वर प्रिमियर*
*सेजल शहा दिग्दर्शित, विनोद भानुशाली निर्मित, कोस्टाव एक हाय ऑक्टेन क्राईम ड्रामा असून स्वच्छंद कस्टम अधिकारी आणि गोव्यातील सर्वात मोठ्या स्मगलर यांच्यातील संघर्षावर आधारीत चित्रपट*
राष्ट्रीय, मे २०२५ : कोस्टाव एक ओरिजिनल चित्रपट असून यामध्ये एक स्वच्छंद असा कस्टम अधिकारी गोव्यातील सर्वाधिक घातक अशा स्मगलरच्या राज्याला आव्हान देतो अशी कथा असून आता हा चित्रपट झी५ वर प्रिमियर केला जात आहे. १९९० मधील गोव्यातील पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी कोस्टाव या शूर अशा कस्टम अधिकार्याची भुमिका करणार असून हा अधिकारी भ्रष्ट आणि भयानक अशा गुन्हेगारांशी मुकाबला करण्या बरोबरच दुसरीकडे स्वत:च्या खाजगी जीवनातील विश्वासघात आणि वैयक्तिक त्यागही आपल्याला दिसणार आहे. अतिशय धाडसी वृत्ती आणि तीक्ष्ण विचार करण्यामुळे कोस्टाव हा शो चालू साम्राज्याच्या विरोधात उभे राहणे दर्शवतो पण या सर्वांची एक किंमत त्याला मोजावी लागते. तर मग नवाजुद्दीन सिद्दिकी अभिनीत विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, सेजल शहा, श्यामसुंदर निर्मित कोस्टाव झी५ वर पहायला विसरु नका.
भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या आणि गुन्हेगारीने बरबटलेल्या जगात पावले टाकत कोस्टाव ही फिल्म पध्दतींना आव्हान देउन हिरो आणि त्याच्यातील काट्यांनी ग्रासलेल्या जगाशी सामना करतो. त्याच्या भावाचा ज्यावेळी खोडकर अशा स्मगलर यांचा सामना होतो त्यावेळी कोस्टावचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु होतो. भारावलेला, विश्वासघात झालेला आणि स्वत: हून पुढे येऊन तो नाद सोडून देत नाही. हे सर्व केवळ न्यायासाठीच नव्हे तर त्याच्या परिवारा सोबत स्वत:साठीही लढत असतो.
हृदयस्पर्शी ॲक्शन, शक्तीशाली इमोशनल टर्न्स आणि एक अविश्वसनीय व्यक्ती म्हणून कोस्टाव एक वेगवान असे काम करतो. सर्व गोष्टी हळूहळू उलगडत असतांनाच हा प्रश्न नक्कीच राहतो की अगदी वैयक्तिक त्याग, शूर आणि अतिशय अजोड काम करत असतांना कोस्टाव शो सुरु ठेवेल आणि कोणत्या किंमतीत, हे सर्व पाहण्यासाठी झी ५ पहायला विसरु नका.