विठ्ठलापूर-सांखळी (गोवा) ते पंढरपुर आषाढी एकादशी २ री पायी वारी २०२५*

.

🚩 *||श्री विठ्ठ्ल रखुमाई प्रसन्न||* 🚩

*श्री माऊली वारकरी संप्रदाय, सांखळी गोवा*

*विठ्ठलापूर-सांखळी (गोवा) ते पंढरपुर आषाढी एकादशी २ री पायी वारी २०२५* ⛳️

🔱 *दिंडीचे प्रयाण*: रवि. दि. २२ जुन २०२५ स. ६.०० वा, श्री देव विठ्ठल मंदिर पंचायतन संस्थान मंदिर, सांखळी-गोवा
🔱 *पंढरपुरात दाखल*: शुक्र. दि. ०४ जुलै २०२५
🔱 *विश्रांती* : शनि. दि. ०५ जुलै २०२५
🔱 *आषाढी एकादशी* : रवि. दि. ०६ जुलै २०२५
🔱 *पंढरपुर ते गोवा परतिचा प्रवास*: सोम. दि. ०७ जुलै २०२५, स. ६.०० वा.
🔱 *गंगापुजन (म्हामणे)*: रवि. दि. १३ जुलै २०२५

*वारीची ठिकाणेः*
*२२ जून २०२५*
श्री विठ्ठल मंदिर, विठ्ठलापूर, सांखळी-गोवा येथून सकाळी ६.०० वा. प्रस्थान.

*सकाळचा चहा/नाश्ताः* श्री नवदुर्गा मंदिर, आई

*दुपारचा विसावा व भोजनः* श्री भवानी मंदिर, उसप-दोडामार्ग
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री सिध्दिविनायक देवस्थान, वायगणतड-दोडामार्ग

*२३ जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री नागनाथ मंदिर, मेढे-दोडामार्ग
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री सातेरी भवाई मंदिर, तेरवण

*२४ जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री माऊली मंदिर, गुडावळे-चंदगड
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री रवळनाथ मंदिर-चंदगड

*२५ जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री दत्त मंदिर, सटावाणे-चंदगड
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री महादेव मंदिर आणी सरसेनापती प्रतापराव गुजर हाय स्कूल, तळेवाडी, नेसरी-गडहिंग्लज

*२६ जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री महालक्ष्मी मंदिर, हरळी-बुद्रूक, गडहिंग्लज
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* परिश्रम विद्यालय, धुंडगे-संकेश्वर

*२७ जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री जगद्गुरु दुरदुंडेश्र्वर मठ, निडसोशी
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री महादेव मंदिर, जैनापूर

*२८ जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री परती नागलिंगेश्र्वर देवस्थान, चिकोडी
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, शितोळे-अंकली

*२९ जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* बबनगौडा प्रायमरी स्कूल, कागवड
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री झेंडे महाराज मठ, विजयनगर-म्हैसाळ

*३० जून २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री बाळूमामा मंदिर, सिध्देवाडी-मिरज
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* मातोश्री गार्डन, बोरगाव, तासगांव-सांगली

*१ जूलै २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, शेळकेवाडी-
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री जिल्हा परिषद विद्यालय, काळूबाळूवाडी

*२ जूलै २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री महादेव सपाटे यांचे निवास्थान, हतीद
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री खंडोबा मंदिर, वाटंबरे

*३ जूलै २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* महिला मंगल कार्यालय, सांगोला
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* श्री हनुमंत खडतरे यांचे निवास्थान, बामणी

*४ जूलै २०२५*
*दुपारचा विसावा व भोजनः* श्री सिताराम महाराज मठ, खर्डी
*मुक्कामाचे ठिकाण व भोजनः* “नामदेव निवास”, पंढरपूर

*५ जूलै २०२५*
विश्रांती, “नामदेव निवास”, पंढरपूर

*६ जूलै २०२५*
आषाढी एकादशी, “नामदेव निवास”, पंढरपूर

*७ जूलै २०२५*
पंढरपुर ते गोवा परतिचा प्रवास

*गोवा ते पंढरपूर ३५२ कि.मी*

*गंगापुजन (म्हामणे)*: रवि. दि. १३ जुलै २०२५

*गोवा ते पंढरपूर ३५२ कि.मी*

अधिक माहितीसाठी संपर्क साधाः *माऊली हरिश्चंद्र* (अध्यक्ष) – ९३२२९१७६७२ / *माऊली रूपिन* (सचिव) – ९०४९४००८७१

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें