म्हापसा वाताहार जायंट वेल्फेअर फाउंडेशनच्या, जायंट ग्रुप ऑफ जुवारीनगर तर्फे हळर्ण पंचक्रोशी येथील हळर्ण
पंचक्रोशी हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. बांबोळी येथील गोवा डेंटल कॉलेज टीम ने मुलांची दंत तपासणी केली, या दंत तपासणी शिबिराचे नेतृत्व डॉक्टर अत्रेय पै खोत यांनी केले त्यांच्यासोबत डॉक्टर एकता ठाकूर ,डॉक्टर ऐश्वर्या ,प्राजक्ता गावकर ,संध्या सोळंकी, रिचा कारनिरो रूद्राक्ष लाड, कुश नाईक, प्रणय देऊलकर यांनी त्यांना सहकार्य केले या दंतशिबीराचे उद्घाटन पी,एस,आय आशिष परब केले यांनी केले यावेळी व्यासपीठावर चेअरमन प्रिया परब, मुख्याध्यापक सर्वेश परब प्रभू देसाई ,मॅनेजर फटी परब, निलेश होडारकर आदी उपस्थित होते ,तसेच ग्रुप ऑफ जुवारीनगर चे अध्यक्ष मोतीलाल पेडणेकर, जायंट फेडरेशन 10चे अध्यक्ष संजय बाणावलीकर परशुराम गानाचारी विठ्ठल तिनईकर यतीन बोरकर आदी उपस्थित होते पीएसआय आशिष परब यांनी मुलांना दातांची काळजी कशी घ्यावी ते सांगताना त्यांनी मुलांना दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याच्या आवाहन केले याप्रसंगी डॉक्टर अतत्र