आजच्या नव तरुणांनी केवळ पदवी प्राप्त करू नोकरी मागे न लागता शक्यतो विविध क्षेत्रात संशोधन कार्यकडे वळायला हवे

.
  म्हापसा वाताहार आजच्या नव तरुणांनी केवळ पदवी प्राप्त करू नोकरी मागे न लागता शक्यतो विविध क्षेत्रात संशोधन कार्यकडे वळायला हवे ज्यामुळे देश प्रगत होण्यास मदत होईल तरुणांनी धडाडीन आणि आत्मविश्वासाने जीवनाच्या सामोरे जायला हवे उच्च ध्येय समोर ठेवून वाटचाल करणाऱ्या होतकर विद्यार्थ्यांना विविध क्षितिजे खुणावत आहेत
कांदोळी येथील श्री शांतादुर्गा मंदिराच्या सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना   कुजिरा बांबोळी येथील डॉक्टर हेडगेवार  उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दीपक अमोंणकर यांनी उद्गार काढले ही शांतादुर्गा संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन उपस्थित त्यांचे स्वागत केले या स्वागत गीताला नूतन रेवाडकर आणि कुमारी दीपतेज रेवाडकर यांनी संगीत साथ दिली व शांता दुर्गा व देवस्थान सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
याप्रसंगी प्रचार्य दीपक आमोणकर यांच्या हस्ते कांदोळी तील  येथील जेष्ठ तियात्र कलाकार डायना फर्नांडिस यांचा सत्कार करण्यात आला 1985 पासून प्रिन्स   जेकब यांच्या   त्रियात्रातून त्यातून काम करणार जेष्ठ कलाकार डायना फर्नांडित यांना गोवा प्रशासनाचा राज्य पुरस्कारही लाभला आहे त्या दीर्घकाळ रंगभूमीवर वावर करत आणि भूमिका वटविल्या आहेत या कार्यक्रमात पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग होता सर्वाधिक गुण इयत्ता चौथी एलोरा रोड्रिक्स ,एरीन  डिसोजा( इयत्ता ७ वी) इ. १० प्रथम दिपेश बांदेकर दुसरे पारितोषिक  इग्नेया परेरा ८3% सायली वैलैकर  ८३.३३%, इयत्ता बारावी अस्मित सरदेसाई 92 समृद्धी   वेलैकर,93 रेचेल नाझारेथ८३/ ,एचिता फर्नांडिस ९०/ तसेच गरजू आणि होतकर विद्यार्थ्यांना याप्रसंगी आर्थिक मदत देण्यात आले त्याचबरोबर विविध स्कॉलरशिप शिष्यवृत्तांचे यावर विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले याप्रसंगी शांतादुर्गा संघाचे पदाधिकारी डॉक्टर वासुदेव दुकळे, अरुण कामत आणि सन्माननीय अतिथी कांदोळीच्या उपसरपंच अमानिया डायस यांनी समयाचीत भाषणे झाले. सूत्रसंचालक शुभांगी  शिरोडकर यांनी केले तर आनंद बांदोडकर यांनी आभार मानले
फोटो भारत बेतकेकर
गुणवंत विद्यार्थी समवेत दिपक आमोणकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें