पर्वरी येथील पोलीस स्टेशनचे पीएसआय देवेंद्र काणकोणकर यांचा अँटी करप्शन फाउंडेशन इंडिया गोवा शाखै तर्फे सन्मान

.
पर्वरी येथील पोलीस स्टेशनचे पीएसआय देवेंद्र काणकोणकर यांचा अँटी करप्शन फाउंडेशन इंडिया गोवा शाखै तर्फे सन्मान करण्यात आला.
अँटीकरप्शन फाउंडेशन गोवाचे संचालक संजय उर्फ बाबू विरनोडकर यांनी यावेळी देवेंद्र काणकोणकर यांचा सन्मानपत्र  देऊन सन्मान केला यावेळी अँटी करप्शन फाउंडेशनचे सदस्य पांडुरंग कुंभार ,तुकाराम शेटगावकर धनराज मांजरेकर ,माजी सरपंच प्रभाकर नागवेकर आदी उपस्थित होते देवेंद्र काणकोणकर  यांनी यावेळी आपला सन्मान केल्याबद्दल अँटी करप्शन फाउंडेशनचे आभार मानले संजय उर्फ बाबु  विरनोडकर यांनी स्वागत केले तर तुकाराम शेटगावकर यांनी आभार मानले
फोटो
देवेंद्र काणकोणकर यांचा सत्कार

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें