महादेव यशवंत परब यांना ६० वाढदिवसाच्या हादीक शुभेच्छा

.

Bhart Betkekar: महादेव यशवंत परब याची जन्म भुमी वजरी असली तरी कर्मभूमी परा॑ असुन संगीत नाटय़ कलाकार म्हणून त्याची ओळख आहे. ते प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले असले तरी अजूनही ते गायक, वादक असे गुण लाभलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात
त्याना लहानपणापासून गायन, वादन, अभिनयाची आवड होती. ११ बर्षापासून शालेय स्नेहसंमेलनात, एकांकिका स्पर्धा, गावात नाटकात अभिनय सादर करणे भाग घेत आहेत.

गोवा पर्यटन महामंडळात व्यवस्थापन पदावर नोकरी करत असतानाच त्यांनी कलेला तेवढेच महत्त्व दिले, नोकरी सांभाळूनही त्यांनी संगीत विशारद ही गायन विषय घेऊन यशस्वी रीत्या शिक्षण पूर्ण केले. पंडित वामनराव पिळगांवकर यांच्या कडून गायनाचे धडे, तबलाचे शिक्षण यशवंत मेणकुरकर, व गोवातील भजन साथ करण्याचे मार्गदर्शन पांडुरंग राऊळ यांच्या कडून घेतले. दूरदर्शन व आकाशवाणी केंद्राची ब’ मान्यता प्राप्त कलाकार आहेत. परब यांनी संगीत मत्यगंधा, गीता गाती ज्ञानेश्वर, संत तुकाराम, झाला कृतार्थ पांडुरंग, दूरीताचे तिमीर जावो, ययाति देवयानी, वाहतो ही दुवाची जोडी, नवा संसार अशा कितीतरी संगीत नाटकांत प्रमुख गायकाची भूमिका बजावली आहे. गोवात आणि शेजारील राज्यात भजनाचे कार्यक्रम करतात.
निवृत्ती नंतर गरजू आणि होतकरू विधाथाना त्यांनी संगीत आणि गायन, वादनाचे धडे देण्याचे काम सुरू केले आहे
६० वाढदिवसाच्या हादीक शुभेच्छा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें