स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात केलास आपला देश आत्मनिर्भर होऊ शकतो असे प्रतिपादन हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राध्यापक प्रदीप किंजवडेकर यांनी काढले. हरमल पंचक्रोशी हायस्कूल मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हायस्कूल च्या मुख्याध्यापिका स्मिता पासैकर, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोविंदराज, शिक्षीका सुगंधा शिरोडकर , माणिक राव, प्रसाद शेटगावंकर, भारत बेतकेकर आदी उपस्थित होते
भारतीय तरूण जेव्हा स्वामी विवेकानंद याचा आदर्श मानून कार्यरत राहतील तेव्हा देश आपोआप महासत्ता होणाचा दिशेने वाटचाल करेल त्यासाठी युवा ने पुढाकार घेण्याची आज गरज आहे असे किंजवडेकर यांनी सांगितले
प्रारंभी स्मिता पासैकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपण केला
सुगंधा शिरोडकर यांनी सुत्रसंचालन केले
योग शिक्षक गुरुदास शेटकर यांनी योगाचे