स्व.लता मंगेशकर यांच्या गाण्यात ती जादू होती असे उदगार समीर कुडतरकर यांनी रायकर हाॅल म्हापसा येथे काढलेस्व

.

जीवनामध्ये संगीताला मोठे स्थान आहे, तीच्या मध्ये एक प्रकारची जादू आहे. स्व. लता मंगेशकर यांच्या गाण्यात ती जादू होती असे उदगार समीर कुडतरकर यांनी रायकर हाॅल म्हापसा येथे काढले.
स्वर बहार व सम्राट क्लब म्हापसा आयोजित स्वरांजली’ लता मंगेशकर मेरी आवाज ही पहचान है’ काराकोरे ( स्वरगुंज) कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. यावेळीसम्राट क्लब म्हापसा चे अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर, दिगंबर रायकर, आदि उपस्थित होते.
यावेळी मनोज शिरोडकर, दिगंबर रायकर, सपना वैलैकर,कुमारी जान्हवी, वंदना, सुधीर, आदी गायकांनी स्व. लता मंगेशकर यांच्या आवाजातले मधूर गीते सादर केली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें