डिचोली तालुक्यातील वरगाव, पिळगाव येथील श्री देवी चामुंडेश्वरी देवस्थानच्या 2022 ते 2025 सलासाठी झालेल्या निवडणुकीत तुषार टोपले यांची अध्यक्षस्थानी बिनविरोध निवड करण्यात आली
निवडण्यात आलेली समिती पुढील प्रमाणे… सचिव.. उमेश गोवेकर, खजिनदार.. मनोज गोवेकर, मुखत्यार.. दीपक गोवेकर, उपसचिव.. नारायण गोवेकर, उपखजिनदार.. वासुदेव आमोणकर, उपमुखत्यार.. प्रसाद टोपले या सर्वाची बिनविरोध निवड करण्यात आली.