आजादी का अमृत महोत्सव…हुतात्मा स्मारक पोम्बुर्फा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी उत्तर गोवाचे उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हल्हो, राज्य समितीचे श्रीकांत चोडणकर, शिवानंद शिरोडकर, राज्य युवा कार्य कारिंणी सद्श्य ब्रिजेश भोंसले, राज्य ईतर मागासवर्गीय कार्यकारिंणी सद्श्य वृन्दावन सावंत, मंडळ अध्यक्ष विनय चोपडेकर, मन्डळ महामंत्री कार्ल डीसौज़ा शक्ती केंद्र प्रमूख चंद्रहास चोडणकर, बूथ अध्यक्ष चंद्रहास डोंगरेकर, पंच सदश्य ग्येम्लीन फर्नांडिस, प्रबोधन विध्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा परब, ज्येष्ठ कार्यकर्ते दीपा मडकईकर, सागर मावळणकर, महिला कार्यकर्त्या व ईतर कार्यकर्ते हजर होते.