एंटी corruption ब्यूरो ऑफ इंडिया गोवा शाखा ची बैठक म्हापसा येथे बाबू विनौडकर यांच्या निवासस्थानी पार पडली
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नॅशनल सल्लागार गोवा चे प्रशांत बोडैकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गोव्यात विविध क्षेत्रात चाललेल्या भट्राचार्य विरोध आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगितले
अंमली पर्दार्थ , आरोग्य क्षेत्र. सेक्स स्कैंडल, शिक्षण, आदी क्षेत्रांत चाललेल्या भष्ट्राचार विरुद्ध लढा देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष बाबू( संजय) विनौडकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष अभिषेक नाईक, युवा संयोजक संकेत राऊळ, मंदा गोवेकर, वैभवी शेट, सुनीता हंडा, संदीप गजनीक, कार्यकारिणी सदस्य तुषार शिरोडकर उपस्थित होते