*सुवीधा मुबलक असल्या तरी शैक्षणीक यशा साठी खडतर प्रयनांची पुर्वीच्या काळी शीक्षणा साठी मैलानमैल पायी चालावे लागायचे घरात कुणी मार्गदर्शक नसायचा टक्केवारी पण माहीत नसायची तरी पण त्या वेळचे विद्यार्थी आपले भविष्य समोर ठेउन अभ्यास करताना कोणत्या सेई सवलती आहेक या कडे लक्ष देत नव्हते त्या नसतानाही त्याना शीक्षण सोपे वाटायचे परंतु ते सोपे नव्हते आज उलट परीस्थीती आहे सगळ्या सोई सवलती विद्यर्थ्याना मीळतात अभ्यास दाखवण्या साठी मार्गदर्शक आहेत व शीक्षण सोपे असुनही ते सोपे वाटत नाही ते सोपे वाटण्या साठी विद्यर्थ्यानी खडतर प्रषत्न करायला हवे असे मत पेडणे नगर पालीकेचे नगराध्यक्ष माधव शेणवी देसाई यानी व्यक्त केले
पेडणे येथील उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गौरव सोहळ्यात रे प्रमुख पहुणे या नात्याने ते बोलत होते.
सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी परीक्षेत सर्वोत्कुष्ठ कामगीरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा खास गौरव सोहळा पालक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित केला होता . या कार्यक्रमास व्यासपीठावर समाजसेवी उद्योजक संतोष कोरखंणकर , पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शेखर पेडणेकर, विद्यालयाच्या प्राचार्या सौ.टँमी आल्वारीश माजी शिक्षक विवेक पेडणेकर, भालचंद्र नाईक,जोकीम काँन्सीसाव,हनुमंत कलशावकर,एकनाथ काजोळी,सुभाष तोरसकर, उपप्राचार्या सौ. कीर्तीमाला परब, आदि मान्यवर उपस्थीत होते. या वेळी बारावीच्या परिक्षेत विद्या प्रविण्य विद्यार्थ्यांचा गौरव व निव्रुत्त शिक्षक विवेक पेडणेकर ,भलचंद्र नाईक ,व जोकीम काँन्सीसाव याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यात वाणीज्य शाखेत सर्वोच्य गुण प्राप्त झालेल्या कु. प्राची परब,पुजा कलंगुटकर, शेफाली मोटे, कला शाखेत रुद्राक्षा राउश,माया कामळी, शिल्पा वरक, विज्ञान शाखेतील प्राजक्ता मऴीक,आकांक्षा तुयेकर, रिया कोरगावकर,आँफीस मँनेजमेंट कामीलो फेर्नांडीश सानिका नाईक, दिप रेडकर,अँटोमोबाईल इंजीनिअरींग टेक्नाँलाँजी कु विठु टेमकर,मोहर्ष दिवकर दत्तराज सावंत,फँशन अँड ड्रेस मेकींग सिमरन डी कुन्हा सेजल पराडकर चैताली मांदरेकर, या विद्यार्थ्याचा गौरव तर ईतर विषयात नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण घेउन पास झालेल्या इतर विद्यार्थी प्राजक्ता मळीक,रोहीत बांदेकर,साची महाले,स्नेहल परब,रीया कोरगावकर,सना पोळजी,आकांक्षा तुयेकर, प्राची परब,पुजा कलंगुटकर,महीमा मयेकर,विशाखा मोटे,मानसी कलंगुटकर,प्राजक्ता परब,सुविधा शेलार,स्वरुपा नाईक, सेजल मयेकर,कविता सांची, पल्लवी तोरस्कर जेसी फेर्नांडीश,पुजा गावजे, समीधा सावळ देसाई चंद्रकांत तांबोसकर,स्वीटी कोरगावकर,,ओम गावस,सोनल कोरगावकर,हर्षद आंदुर्लेकर, श्रेया गावडे,रोरोझीता डीसौझा, स्रुती कुबल, सोहम अविनाश राउळ,साईराज कीनळेकर, व वसंत महाले या विद्यार्थ्यांचा सामावेश होता
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्राचार्या टँमी आल्वारीश यानी उपस्थीतांचे स्वागत केले,बक्षीस वितरणाचाअहवाल व निवेदन उपप्राचार्या सौ कीर्तीमाला परब यानी केले, सौ शैलेंद्रा पालयेकर यानी वार्षीक अहवाल सादर केला. या कार्यक्रमात संतोष कोरखंडकर,दिलीप पेडणेकर भालचंद्र नाईक शेखर पेडणेकर,हनुमंत कलशावकर सुभाष तोरस्कर, जोकीम काँन्सीसाव आदिनी आपले विचार मांडले कार्यक्रमाची सुरवात पुनित तळावणेकर यांच्या स्वगत न्रुत्याने व वाणीज्य शाखेच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली त्या नंतर नगराध्यक्ष माधव शेणवी देसाई यांच्या हस्ते दीपप्ज्वलन करुन विधीवर सुरवातरण्यात आली कार्यक्रमाचे सुत्र निवेदन सौ मिनाक्षी वायंगण कर व दिपीका सावंत यानि केले, तर श्रद्धा तांडेल यानी आभार मानले
सुवीधा मुबलक असल्या तरी शैक्षणीक यशा साठी खडतर प्रयनांची
.
[ays_slider id=1]