पहिल्‍यांदाच केएफसी सादर करत आहे लिमिटेड-एडिशन स्‍पेशल बकेट

.

पहिल्‍यांदाच केएफसी सादर करत आहे लिमिटेड-एडिशन स्‍पेशल बकेट

अद्वितीय डिझाइन घटकांसह चिन्‍हांकित ही स्‍पेशल बकेट ११ ते १७ ऑगस्‍टपर्यंत उपलब्‍ध आहे, आजच ह्याचा आनंद घ्‍या!

राष्‍ट्रीय, १२ ऑगस्‍ट २०२२: तुम्‍हाला या महिन्‍यामध्‍ये लाँग वीकेण्‍ड्स व अधिक सुट्ट्यांची धमाल मिळणे सर्वोत्तम बाब वाटत असेल तर त्‍यापेक्षाही अधिक आनंददायी बाब आहे! भारतात पहिल्‍यांदाच सादर आहे अद्वितीय आकर्षक डिझाइनने चिन्‍हांकित – लिमिटेड-एडिशन केएफसी स्‍पेशल १५ बकेट. ही आकर्षक बकेट देशातील १५० शहरांमधील ब्रॅण्‍डच्‍या उपस्थितीला साजरे करते आणि देशातील उदयोन्‍मुख आर्टिस्‍ट्सच्‍या डिझाइन्‍समधून तयार करण्‍यात आली आहे. ही प्रतिष्ठित केएफसी बकेट या आर्टिस्‍ट्ससाठी कॅनव्हास बनली, जेथे त्यांनी विविध शहरांतील कला, वास्तुकला आणि सांस्कृतिक घटकांपासून प्रेरणा घेतली. ही बकेट ११ ते १७ ऑगस्‍टपर्यंत केएफसी रेस्‍टॉरंट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. सेलिब्रेशन्‍स अधिक क्रिस्‍पी होणार, कारण ह्या स्‍पेशल बकेटमध्‍ये आहेत तुमचे आवडीचे केएफसी खाद्यपदार्थ जसे हॉट अॅण्‍ड क्रिस्‍पी चिकन, चिकन स्‍ट्राइप्‍स, हॉट विंग्‍स, टँटलायझिंग डिप्स आणि थंडगार पेप्‍सी. या लिमिटेड-एडिशन बकेटमध्‍ये तुमच्‍या अनलिमिटेड केएफसी क्रेव्हिंगसाठी बरंच काही आहे. तर मग, ही ऑफर संपण्‍यापूर्वी या बकेटचा आस्‍वाद घ्‍या, तुमच्‍या जवळच्‍या केएफसी रेस्‍टॉरंटमध्‍ये जा किंवा केएफसी अॅप अथवा वेबसाइटवरून ऑर्डर करा.
लाँग वीकेण्‍ड मित्र व कुटुंबासोबत गेट-टूगेदर करण्‍यासाठी योग्‍य क्षण आहे. तुमच्‍या प्रियजनांना भेटून त्‍यांच्‍यासोबत केएफसीच्‍या क्रिस्‍पी बकेटचा आस्‍वाद घेण्‍यापेक्षा दुसरा सर्वोत्तम मार्ग कोणता असेल? आकर्षक डिझाइन असलेली ही स्‍पेशल बकेट गप्‍पागोष्‍टींसाठी परिपूर्ण आहे. या बकेटवरील विविध डिझाइन घटक पहा आणि तुमच्‍या शहरातील काही विशिष्‍ट ठिकाणे ओळखण्‍याचा प्रयत्‍न करा.

केएफसीच्‍या इतर गोष्‍टींप्रमाणे ही बकेट देखील केएफसीच्‍या 5X सेफ्टी प्रॉमिसच्‍या अतिरिक्‍त आश्‍वासनासह येते, ज्‍यामधून उच्‍च खाद्य सुरक्षा व स्‍वच्‍छतेच्‍या खात्रीसह केएफसीच्‍या सिग्‍नेचर चवीचा आस्‍वाद मिळतो. फक्‍त ६२९ रूपयांमध्‍ये ही स्‍पेशल १५ बकेट देशभरातील सर्व केएफसी रेस्‍टॉरंट्समध्‍ये ११ ते १७ ऑगस्‍टपर्यंत उपलब्‍ध आहे आणि नवीन केएफसी अॅप व वेबसाइट http://online.kfc.co.in/ च्‍या माध्‍यमातून सुलभपणे ऑर्डर करता येऊ शकते. तर मग आगामी ‘स्‍पेशल’ आठवड्याला केएफसी स्‍पेशल बकेटसोबत साजरा करा!

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें