गेली 34 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे शिक्षण क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.
भारतीय जनता पार्टी गोवा शिक्षक विभागाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून यावर्षी त्यांना राज्यशिक्षक पुरस्कार प्रदान केला.
या त्यांच्या यशाने हायस्कूलची वाढविलीवाढली आहे. त्यांच्या यशाबद्दल हायस्कूलचे व्यवस्थापन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्यावतीनेव शाळेचे जेष्ठ कर्मचारी अर्जुन परब यांनी मुख्याध्यापक नागेश गोसावी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलत असताना ते म्हणाले की हा सत्कार हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या संस्थेचा आहे माझ्या शाळेचा आहे.
त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो. यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे असे ते बोलत असताना पुढे म्हणाले.
34 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे शिक्षण क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.
.
[ays_slider id=1]