सम्राट क्लब हळदोणा तफै नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती नासनोडा

.

थिवी नवा

सम्राट क्लब हळदोणा तफै नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती नासनोडा येथील सरकारी विद्यालयात साजरी करण्यात आली.

सम्राट क्लब हळदोणा अध्यक्ष मंगल हळदोणकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण केला राज्य संपादक रवींद्र पणजीकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती देताना तुम मुझे खुन दो मै तुम्हे आजादी दुंगा, तसेच जय हिंद या दोन महत्त्वाच्या नाराविषया पणजीकर यांनी आठवण करून दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौज, महीला संघटन  याविषयी नेताजी सुभाषचंद्र बोस याचे भाषण म्हणजे पेटत्या मशाली अशा विविध विषयांवरील त्यांनी प्रकाश टाकला. स्नेहा नाईक यांनी आभार मानले. सुमन आलौनेकर, दिलीप हळदोणकर, उल्हास हळदोणकर व सवैश रायकर यांनी सहकार्य केले. फोटो भारत बेतकेकर
नास्नोडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दिनी बोलताना रवींद्र पणजीकर, बाजूला दिलीप हळदोणकर, मंगला हळदोणकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें