मराठीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी आपल्यामध्ये परिवर्तनाची गरज आहे मराठी भाषा समृद्ध व संपन्न करण्यासाठी केवळ वाचनच नव्हे तर मराठी भाषेतले काही निवडक व वेचक असे संवाद परिच्छेद ऐका म्हणजे आपली माया मराठी भाषा समृद्ध होईल असे जागतिक मराठी दिनानिमित्त बोलत असताना वळपे पेडणे येथील विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश गोसावी याणि उद्धार काढले
यावेळी सर्वप्रथम कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर साहित्य समीक्षा यावर तयार केलेल्या भिंती पत्रकाचे अनावरण ही त्यांनी केले त्यानंतर हायस्कूलच्या मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शारदा परब यांनी केले
मराठीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी
.
[ays_slider id=1]