बिठो्ण येथे शिक्षा निकेतन हायस्कूल आयोजित ६ त १२ वर्षाच्या मुलांच्या पोहण्याचा स्पर्धेत विद्यार्थीनी मांडवी नदी पार केली
पेडे म्हापसा येथील शिवेन शशांक नावैकर याने मांडवी नदी यशस्वी पणे पार केली. त्याला प्रशिक्षक अजय नाईक यांनी मार्गदर्शन केले शिवेन यांचे कौतुक होत आहे. 
